ADVERTISEMENT

देश

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

काँग्रेसचे नवे “अर्जुन“ मल्लिकार्जुन खरगे

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतमल्लिकार्जुन खरगे विजयी झाले असून उमेदवार शशी थरूर यांनी खरगे यांचे अभिनंदन केले आहे. मल्लिकार्जुन...

Read more

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरात मध्ये जाणार : सुधीर मुनगंटीवार

    उभय राज्यांत करार, केंद्राकडून मंजुरी मिळविणार अहमदाबाद : गुजरात राज्यातील जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर सिंह आणि...

Read more

राष्ट्रीय महाअधिवेशन हे देशातील शेवटच्या ओबीसी घटकाला जागृत करण्याचे काम करेल

ओबीसीच्या एकाच मंचावर सर्वपक्षीय नेते राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सातवे राष्ट्रीय महाअधिवेशन दिल्ली येथे संपन्न जातनिहाय जनगणनेसह विविध २२ विषयांवर ठराव...

Read more

दत्तक घेतलेल्या 6 वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगात टाकले उकळते तेल

सावत्र आई बनली वैरीणी, जेवायला मागितले म्हणून 6 वर्षाच्या चिमुरडीच्या गुप्तांगात टाकले उकळते तेल लखनऊ ( वृत्तसंस्था ) : उत्तर...

Read more

भुस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; १३ जवानांचा मृत्यू, अनेक जण मातीच्या ढीगाऱ्या खाली

इम्फाळ (वृत्तसंस्था):मणिपूरमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याची घटना समोर आली आहे. https://twitter.com/ANI/status/1542449665081495552?t=TbnR0Mda_06POnaK5gVo3A&s=19   यात घटनेत लष्कराचा एक आर्मी कॅम्प मातीच्या ढिगाऱ्याखाली...

Read more

नुपूर शर्मांचे समर्थन करणाऱ्या टेलरची निर्घृण हत्या

वृत्तसंस्था :- भाजपनं निलंबित केलेल्या नेत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियात पोस्ट करणाऱ्या टेलरची दोघांनी भरदिवसा दुकानात घुसून निर्घृण...

Read more
Page 2 of 3 1 2 3
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!