ADVERTISEMENT

ईतर

A wonderful serenity has taken possession of my entire soul, like these sweet mornings of spring which I enjoy with my whole heart.

जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा झरे येथे प्रवेशद्वार उद्घाटन व महिला मेळावा उत्साहात संपन्न

  प्रतिनिधी नानासाहेब ननवरे कुरुळ : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा झरे येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात महिला मेळावा संपन्न होतो...

Read more

अत्याधुनिक शेतीच्या माध्यमातुन रसिका गावतुरे यांनी साधली प्रगती

कोरची/ गडचिरोली  जिथे श्रमजीवी नांदते तेथेच लक्ष्मी नांदते या उक्ती ची प्रचीती तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या बेलगांव घाट येथील प्रगतशील...

Read more

महाराष्ट्रातील तीन महिला नारीशक्ती पुरस्काराने सन्मानित

नवी दिल्ली : देभभरातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 28 महिलांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ‘नारीशक्ती पुरस्कार’ प्रदान करून...

Read more

“पुन्हा शेतकऱ्याचा जन्म नको“ म्हणत शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा.

कुरुल प्रतिनिधी: पंढरपूर तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. या तरुणाने विष प्राशन करतानाचा व्हिडिओ शेअर...

Read more

शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून स्पर्धेच्या युगात अध्यापन केल्यास विद्यार्थी नक्कीच प्रगती करणार : रामदास कोटगले

कोरची:- शिक्षकांनी नवनवीन तंत्रज्ञानाच वापर करून आजच्या स्पर्धेच्या युगात अध्यापन केल्यास विद्यार्थी नक्कीच समोर जातील असे प्रतिपादन केंद्र मुख्याध्यापक रामदास...

Read more

हिंगणघाट येथे भाजपाचे आंदोलन

भाजप महिला मोर्चाच्या वतीने निषेध व्यक्त हिंगणघाट : आतंकी संघटनांना टेरर फंडिंग करणारे राज्य मंत्रिमंडळातील सदस्य नवाब मलिक यांना मंत्रिमंडळातुन...

Read more

चार हजाराची स्वीकारली लाच, विस्तार अधिकारी पोलिसांच्या जाळ्यात  

बीड (बुद्धभूषण रोडे ) :- परळी पंचायत समिती येथे लाच घेणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यास  २ दिवसांची पोलीस कोठडीशासकीय योजनेतील मंजूर झालेल्या...

Read more

विद्यार्थ्यांना मिळणार मोबाईलवरुन मोफत मार्गदर्शन व समुपदेशन

वर्धा : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेश कक्षाचे वतीने जिल्हयातील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता 10...

Read more

आदिवासींच्या विविध प्रश्नांसाठी मंत्रालयस्तरावर बैठक घेणार !

अकोले (अण्णासाहेब चौधरी ) : आदिवासी समुदायातील विविध घटकांचे प्रश्न तीव्र झाले असून प्रश्न सोडवण्यासाठी तातडीने हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे....

Read more
Page 3 of 4 1 2 3 4
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!