बीड (बुद्धभूषण रोडे ) :- परळी पंचायत समिती येथे लाच घेणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यास २ दिवसांची पोलीस कोठडीशासकीय योजनेतील मंजूर झालेल्या विहिरीचे बँकेकडून मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणी करून चार हजार स्वीकारताना परळी पंचायत समिती चे विस्तार अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले होते , न्यायालयात त्यात दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली मंजूर झालेल्या विहिरीच्या बांधकामाच्या उर्वरित ६० हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी विस्ताराधिकारी संजय पालेकर यांनी लाच मागितली होती यांना २३ ,२४ फेब्रुवारी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे , अशी माहिती गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी मिळाली आहे ,शासकीय योजनेतील मंजूर झालेल्या विहिरीचे बँकेकडून मंजूर करण्यासाठी पाच हजारांची लाच मागणी करून चार हजार स्वीकारताना परळी पंचायत समिती चे विस्तार अधिकाऱ्यास रंगेहाथ पकडले होते , न्यायालयात त्यात दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली मंजूर झालेल्या विहिरीच्या बांधकामाच्या उर्वरित ६० हजार रुपयांचे बिल काढून देण्यासाठी विस्ताराधिकारी संजय पालेकर यांनी लाच मागितली होती यांना २३ ,२४ फेब्रुवारी दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे , अशी माहिती गुरुवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी मिळाली आहे