ADVERTISEMENT
Ashish Ghume

Ashish Ghume

विकासाची बुलेट ट्रेन तिप्पट वेगाने धावण्यासाठी ना. सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करा

चद्रहनपूर : - सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा कायापालट केला. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अनेक उपक्रम आणि योजना आणल्या. त्यांच्या...

**प्रचारात नीच पातळीवर पोहोचले प्रस्थापित उमेदवार, अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या बॅनरवर शेणफेक

*मूल प्रतिनिधी* बल्लारपूर (७२) विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणाऱ्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्यावर विरोधकांनी अशोभनीय प्रचार केला आहे....

शंकरपूर-भागाठाण रस्त्याची दुर्दशा : मतदारसंघात नाराजीची चर्चा

गंगापूर : वैजापूर-गंगापूर मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा जोर सुरू असून सर्वपक्षीय नेते मतदारांच्या भेटीसाठी गावागावात जात आहेत. मात्र, याच मतदारसंघातील...

समृद्धी महामार्गावर अपघात; सासरे-जावयांचा मृत्यू

वैजापूर अर्जुन शिंदे - समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सासरे आणि जावयांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. महामार्गावर अपघाताचे...

मच्छिमार बांधवांकडून सुधीर मुनगंटीवार यांना पाठिंबा

मूल प्रतिनिधी मुल पोभुर्णा बल्लारपूर तालुक्यातील भोई समाजाचे आणि मच्छिमार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येत मत्स्यमंत्री म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनी मच्छिमारी...

बल्लारपूरच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम निर्धार – ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर :- बल्लारपूर शहराच्या विकासासाठी विविध योजनांची अंमलबजावणी करून संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढवण्याचा संकल्प ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला....

मूल येथे महायुतीचे उमेदवार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

मूल - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ रामलीला भवन, मूल येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन...

*ना. सुधीर मुनगंटीवार यांना सर्वधर्म समभाव प्रभूसेवा संस्थेचा पाठिंबा जाहीर

बल्लारपूर - राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप-महायुतीचे अधिकृत उमेदवार ना. सुधीर मुनगंटीवार यांना...

आदिवासी आणि दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी कटीबद्ध

शेवटच्या घटकाचे कल्याण करण्याच्या भावनेने कार्य पोंभुर्णा: जल, जंगल, जमिनीचे रक्षण करत पर्यावरण जपणाऱ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी...

मुल तालुक्यातील अल्पसंख्यांक समाज मुनगंटीवारांच्या बाजूने

मूल प्रतिनिधी चंद्रपूर जिल्ह्यात सहाही विधानसभा मतदारसंघात यावेळी लढत चुरशीची आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अपक्षांचे कडवे आव्हान स्वीकारून...

Page 2 of 212 1 2 3 212
  • Trending
  • Comments
  • Latest
राष्ट्रीय कर्तव्य बजावल्याबद्दल जिल्ह्यातील मतदारांचे आभार  पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली कृतज्ञता
ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेर घरात लोकशाहीचा उत्सव
[11/20, 15:26] maheshgundetiwar77: गडचिरोली: संपूर्ण राज्यभरात लोकशाहीचा उत्सव साजरा केला जात आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले होते.या उत्सवात शहारासोबतच दुर्गम भागातील मतदारांमध्ये देखील मोठा उत्साह दिसून आला.नक्षल्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कमलापूर परिसरातील मतदारांनी ट्रॅक्टर मध्ये बसून मतदानाचा हक्क बजावला.  गडचिरोली जिल्ह्यात सकाळी ७ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. गुलाबी थंडीमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.कामलापूर ग्रामपंचायत अंतर्गत आशा,नैनगुडम, नैनेर,मोदुमडगु,मदगू,कमलापूर आदी गावांचा समावेश आहे. हा संपूर्ण परिसर अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळखला जातो.पूर्वी नक्षल्यांच्या दहशतीमुळे मतदार बाहेर पडत नव्हते.मात्र,आता आशा, मदगू, नैनेर, नैनगुडम या भागातील मतदार ट्रॅक्टर वर बसून कमलापूर येथे मतदान करायला आल्याचे दिसून आले.  पोलिसांच्या चोख बंदोबस्त मध्ये कमलापूर येथील दोन्ही बूथ मध्ये मतदानासाठी मतदारांनी मोठी रांग लावली होती.दामरंचा रस्त्यावरील अतिदुर्गम अश्या आशा,मदगु,नैनेर आणि नैनगुडम येथील मतदार देखील दाखल झाले आणि लोकशाहीच्या उत्सवात मोठ्या उत्साहाने मतदान केले.   *अहेरी विधानसभा मतदारसंघात दीड वाजेपर्यंत ५२.८४ टक्के मतदान* गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आरमोरी विधानसभा क्षेत्रात ५१.०५ टक्के,गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४९.१७ टक्के आणि अहेरी विधानसभा मतदारसंघात ५२.८४ टक्के एवढा मतदान झाला. मतदान प्रक्रिया दुपारी ३ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याने मतदारांना आत मध्ये घेण्यात आला आहे.अजूनही बरेच ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे. [11/20, 15:26] maheshgundetiwar77: ट्रॅक्टरवर पोहोचले दुर्गम भागातील मतदार,नक्षल्यांच्या माहेरघरात लोकशाहीचा उत्सव

गुलाबी थंडीत १११ वर्षाच्या आजीचे मतदान,तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह

Recent News

error: Content is protected !!