• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

चिचाळा येथील घटनेनंतर प्रशांत गट्टुवार आक्रमक; जखमी गुराख्याला आर्थिक मदत देण्याची मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
October 13, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

RelatedPosts

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

आई, तू घरी परत ये… दहा दिवसांपासून आई बेपत्ता

Spread the Information
मूल | प्रतिनिधी

मूल तालुक्यातील चिचाळा येथे जंगलात गुरे राखण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात मारोती उद्धव कोठारे (वय ५०) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मूल उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, वाघाचा तातडीने बंदोबस्त करावा आणि जखमी गुराख्याला जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा चिचाळा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रशांत गट्टुवार यांनी वनविभागाकडे केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मारोती कोठारे हे गुरे राखण्यासाठी जंगलात गेले असताना दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. वाघ आणि गुराखी यांच्यात झटापट सुरू असताना सोबत असलेल्या अन्य गुराख्यांनी घटनास्थळी धाव घेत आरडाओरड केली. त्यामुळे वाघाने तेथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात कोठारे गंभीर जखमी झाले.

घटनेनंतर जखमी कोठारे यांना मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर वनविभागाच्या वाहनातून त्यांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले.

यावेळी उपस्थित वनविभागाच्या अधिकाऱ्यांसमक्ष प्रशांत गट्टुवार यांनी चिचापल्ली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली. परिसरात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी वनविभागाने आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच जखमी कोठारे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने त्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.

Previous Post

गडचिरोलीत नऊ दिवस महानायिकांच्या विचारांचा जागर;नवरात्राला वैचारिक प्रबोधनाची जोड

Next Post

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

वाघाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी; तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
गडमी येथे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; खापा पोलिसांकडून तपास सुरू

गडमी येथे १४ वर्षीय मुलीचा मृत्यू; खापा पोलिसांकडून तपास सुरू

October 14, 2026
एकल महिलांच्या स्वावलंबनाला बळ; अहेरी पंचायत समितीत उमेद महिला गटाचे कॅन्टीन सुरू

एकल महिलांच्या स्वावलंबनाला बळ; अहेरी पंचायत समितीत उमेद महिला गटाचे कॅन्टीन सुरू

October 14, 2026
शासनाची वाट न पाहता श्रमदानातून उभारला लाकडी पूल; आदिवासी बांधवांच्या एकजुटीला युक्तीची जोड!

शासनाची वाट न पाहता श्रमदानातून उभारला लाकडी पूल; आदिवासी बांधवांच्या एकजुटीला युक्तीची जोड!

October 14, 2026
वनजमिनीवर कंत्राटदाराचा प्लांट; तक्रारीनंतरही कारवाईचे गौडबंगाल!

वनजमिनीवर कंत्राटदाराचा प्लांट; तक्रारीनंतरही कारवाईचे गौडबंगाल!

October 14, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1