• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आई, तू घरी परत ये… दहा दिवसांपासून आई बेपत्ता

 दोन चिमुकल्यांचा आक्रोश, वडिलांची शोधासाठी भटकंती

Ashish Ghume by Ashish Ghume
October 10, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आई, तू घरी परत ये… दहा दिवसांपासून आई बेपत्ता
Spread the Information

मोठी मुलगी अकरावीत, धाकटी सातवीत; वरोऱ्याला जाते सांगून घराबाहेर पडलेल्या सुधा पंधरे यांचा अद्याप शोध नाही

वणी | प्रतिनिधी

RelatedPosts

मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

महसुली प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्याची संधी

वरोरा पोलिसांची धडक कारवाई; ५.९७ लाखांचा अवैध डिझेलसाठा जप्त

आई, आम्हाला तुझ्याशिवाय राहता येत नाही… तू कुठेही असशील, पण घरी परत ये!    या आर्त हाकांनी दोन मुलींचे घर आईच्या प्रतीक्षेत व्याकूळ झाले आहे. वणी येथील सुधा गंगाधर पंधरे या २६ सप्टेंबरपासून बेपत्ता असल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दहा दिवस उलटूनही आईचा शोध न लागल्याने अंजली आणि अमिषा या दोन्ही मुलींची घालमेल वाढली आहे. मुलींची ही अवस्था पाहून वडील गंगाधर पंधरे पत्नीच्या शोधासाठी वरोरा शहरात भटकंती करीत आहेत.

गंगाधर पंधरे हे रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मोठी मुलगी अंजली अकराव्या वर्गात, तर धाकटी मुलगी अमिषा सातव्या वर्गात शिक्षण घेत आहे. २६ सप्टेंबर रोजी सकाळी सुधा यांनी अमिषाला आपण वरोरा येथे जात असून लवकरच परत येऊ, असे सांगितले आणि त्या घरातून निघून गेल्या. मात्र, दिवसभर उलटूनही त्या घरी परतल्या नाहीत. आईची वाट पाहून थकलेल्या मुलींनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सायंकाळी गंगाधर घरी परतल्यानंतर मुलींनी आई घरी आली नसल्याचे सांगत रडायला सुरुवात केली. त्यानंतर गंगाधर यांनीही पत्नीचा शोध घेण्यासाठी धावपळ सुरू केली. सर्वत्र शोध घेऊनही पत्नीचा ठावठिकाणा न लागल्याने अखेर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

दिवसामागून दिवस जात आहेत; मात्र आई परतलेली नाही. आईच्या आठवणीने व्याकूळ झालेल्या अमिषाची मला माझी आई पाहिजे, ही आर्त हाक काळीज पिळवटून टाकणारी आहे. मुलींच्या डोळ्यांतील अश्रू आणि पत्नीच्या शोधात भटकणाऱ्या गंगाधर यांची अवस्था मन हेलावून टाकणारी आहे.सुधा पंधरे यांचा शोध घेण्यासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. सुधा पंधरे यांच्याबाबत कोणालाही काही माहिती मिळाल्यास त्यांनी वणी पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

आईच्या परतीच्या आशेवर दोन मुलींचे डोळे आजही दाराकडे लागले आहेत. त्यांच्या ओठांवर एकच विनवणी आहे आई, तू कुठेही असशील, सुखरूप असशील, तर घरी परत ये… आम्ही तुझी वाट पाहत आहोत!

Previous Post

रेफरदरम्यान प्रसूती वेदना तीव्र; महागाव आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती!

Next Post

मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

अवैध वन्यप्राणी शिकारीप्रकरणी दोघांना अटक; वनविभागाची धडक कारवाई

October 11, 2026
मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण केलेल्या रुग्णालयाला रिक्त पदांचे ग्रहण; आ. डॉ. धर्मरावबाबा आत्राम यांचा दोन दिवसांचा अल्टिमेटम!

October 11, 2026
मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

मालक रुग्णालयात, जखमी बैलाजवळ ‘शेरू’चा पहारा!

October 10, 2026
आई, तू घरी परत ये… दहा दिवसांपासून आई बेपत्ता

आई, तू घरी परत ये… दहा दिवसांपासून आई बेपत्ता

October 10, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1