• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

पोलिस वसाहतीसमोरच दारुड्याचा धिंगाणा, दगडाने ठेचून केली विनोदची हत्या,बीचाऱ्याचा काय होता गुन्हा…!

Ashish Ghume by Ashish Ghume
June 24, 2024
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पोलिस वसाहतीसमोरच दारुड्याचा धिंगाणा, दगडाने ठेचून केली विनोदची हत्या,बीचाऱ्याचा काय होता गुन्हा…!
Spread the Information

वर्धा (प्रशांत अवचट) : समाज माध्यमातून अनेक क्षण टिपल्या जातात. ती लोकांच्या रंजनाची साक्ष असते. परंतू, खून करण्याचा प्रकार सर्वांसमक्ष होत असूनही त्यात मध्यस्थी करण्याचा किंवा पोलिसांना त्वरित तक्रार करण्याचा प्रयत्न नं करता घटनेचा व्हिडिओ काढून मदत न करण्याचा विकृत प्रकार घडल्याने चिंता व्यक्त होत आहे. असाच प्रकार दुपारी चार वाजता घडल्याचे उजेडात आले आहे.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

देवळीलगत सोनेगाव मार्गावर पोलीस वसाहती समोर ही निंदाजनक व क्रूर घटना घडली आहे. सोनेगाव आबाजी येथील विनोद डोमा भरणे (४५) हा काही कामासाठी देवळी येथे आला होता. काम आटोपून गावी परत जाण्यासाठी तो पोलीस वसाहत असलेल्या चौकात ऑटोची वाट बघत थांबला. तेव्हाच तिथे करण मोहिते या विस वर्षीय युवक येऊन धडकला. तो दारूच्या नशेतच होता. त्याने विनोदकडे पैश्याची मागणी केली. करण यास दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी गावातील कुणालाही पैसे मागत असे. त्याची ही सवय माहित असल्याने विनोदने पैसे देण्यास नकार दिला.
दोघात वाद झाला. यात पडते घेत विनोद हा कसाबसा बाहेर पडला. तेव्हा करण याने मोठा दगड विनोदच्या डोक्यात हाणला. तो खाली पडल्यावर परत त्याच दगडाने त्याला वारंवार ठेचणे सूरू ठेवले. असा प्राणघातक वार झाल्याने विनोदचा जागेवरच मृत्यू झाला. जाहीरपणे असा निर्घृण खून करण्यात आल्याने पंचक्रोशीत खळबळ उडाली. या मारहाणीत जवळच उभी मीरा शालिक मून या महिलेसपण दगड लागल्याने ती जखमी झाली. तर हा घृणास्पद व क्रूर प्रकार पाहून सुनीता वसंत ठाकरे ही महिला जागेवरच बेशुद्ध पडली. तिला त्वरित आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले.
दारुबाज युवकाने केलेला हा प्रकार लोकांना धस्तावून गेला आहे. पण घटना घडत असताना अनेक बघे निमूट उभे होते. एकही मदतीस धावला नाही. उलट काहींनी या घटनेचे चित्रीकरण करीत व्हिडिओ व्हायरल केले. त्याबद्दल संताप व्यक्त होत आहे. दारूबंदी असलेल्या व गांधी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या परिसरात घडलेल्या या घटनेने दारूबंदीचे सत्य पुढे आले आहे. या थरारक घटनेची माहिती मिळताच देवळी पोलीस घटनास्थळी पोहचले. आरोपीस  ताब्यात घेण्यात आले. विशेष म्हणजे, माहिती मिळताच मृतक विनोद यांची पत्नी अर्चना भरणे ही पण घटनास्थळी धावत आली. हे दृष्य पाहून तिला पण भोवळ आली. या घटनेने जिल्ह्यातील दारूबंदी परत चर्चेत आली असून अशा घटनांवार अंकुश बसावा, अशी मागणी होत आहे.

Tags: murderहत्या
Previous Post

विद्यार्थ्यांनो, दररोज नवीन ज्ञान आत्मसात करा!

Next Post

दारू तस्करीसाठी तरुणाचा ‘जुगाड’ पाहून पोलिसही चक्रावले

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
दारू तस्करीसाठी तरुणाचा ‘जुगाड’ पाहून पोलिसही चक्रावले

दारू तस्करीसाठी तरुणाचा ‘जुगाड' पाहून पोलिसही चक्रावले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1