• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

दारू तस्करीसाठी तरुणाचा ‘जुगाड’ पाहून पोलिसही चक्रावले

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 25, 2024
in Gadchiroli
A A
0
दारू तस्करीसाठी तरुणाचा ‘जुगाड’ पाहून पोलिसही चक्रावले
Spread the Information

गडचिरोली: अवैध दारूच्या व्यवसायात गुंतलेली लोकं केव्हा काय करतील याचा काही नेम नाही. दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात दारू तस्करीसाठी विविध शक्कल लढविली जात आहे. कधी चारचाकी वाहनात वेल्डिंग ने कप्पे तयार करून,कधी दुचाकी बाईकच्या पेट्रोल टँकमध्ये पेट्रोल ऐवजी चक्क दारूच्या बाटल्या टाकून,तर कधी पार्सल सामनातून दारूची तस्करी केली जात आहे.एका तरुणाने मात्र यावेळी अवैध दारू तस्करीसाठी नवीनच जुगाड केला आहे. त्या तरुणाचा हा नवीन जुगाड पाहून पोलीसही चक्रावले.

RelatedPosts

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

नुकतेच २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास अहेरी पोलिसांनी बोटलाचेरू येथे अवैध दारू तस्करीवर कारवाई केली.यात एम एच ३३ ए ३७९३ टाटा विस्टा कंपनीच्या कार मध्ये अवैध दारू आढळून आली.पोलिसांनी अवैध दारूसह तब्बल ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.तर मध्य रात्री म्हणजे २४ जून रोजी अहेरी पोलीस रात्रीची गस्त घालताना एम एच ३८ एक्स ३०५५ क्रमांकाचा संशयित महिंद्रा पिकअप वाहन रस्त्याच्या कडेला आढळून आल्यानंतर चालकाला विचारपूस करताच तो वाहन चिडून पडून गेला. त्यानंतर पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यात अवैध दारू आढळून आली.पोलिसांनी दारूसह १० लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही कारवाईत अहेरी पोलिसांनी एकूण १४ लाख ८६ हजारांचा मुद्देमाल जप्त करून चालक नाव मोहम्मद इलियास शेख रा.बालाजी वॉर्ड चंद्रपूर यास ताब्यात घेतले आहे.

ही कारवाई गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता,अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) यतीश देशमुख, अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक एम रमेश, उपविभागीय अधिकारी अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दशरथ वाघमोडे यांनी केली.

कारच्या डॅशबोर्ड मधून अवैध दारू तस्करी

अहेरी पोलिसांनी जप्त केलेल्या दोन चारचाकी वाहनांमधील टाटा विस्टा कंपनीच्या कारच्या डॅश बोर्डमधून दारू तस्करी केली जात होती. पोलिसांना संशय येताच सदर व्यक्तीला डॅशबोर्डचे नटबोल्ट ओपन करून त्यातून दारू बाहेर काढायला लावली.डॅश बोर्ड आणि बॅनेट मधून तब्बल १ लाख ४० हजार रुपयांची दारू आढळून आल्याने पोलिसांना सुद्धा आश्चर्याचा धक्काच बसला.

Previous Post

पोलिस वसाहतीसमोरच दारुड्याचा धिंगाणा, दगडाने ठेचून केली विनोदची हत्या,बीचाऱ्याचा काय होता गुन्हा…!

Next Post

कर्जबाजारीपणाने शेतकऱ्याने कवटाळला गळफास

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1