• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

लाखो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त, आरोपी फरार

Ashish Ghume by Ashish Ghume
June 16, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
लाखो रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त, आरोपी फरार
Spread the Information

मुल प्रतिनिधी
चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 14 जुन 2024 रोजी सायं. साडे चार ते 5 वाजताच्या दरम्यान मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली या गावामध्ये एका घरी असलेल्या गोडाऊन वर धाड टाकून अवैद्य प्रतिबंधीत सुगंधित तंबाखुसह लाखोचा माल जप्त केला असून या प्रकरणातील मुख्य आरोपी मुल येथील लखन मानकानी हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुरु असलेल्या अवैद्य धंद्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांनी पथक तयार केले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे मुल पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या राजोली या गावांमध्ये मुल येथील लखन मानकानी हा एका घरी गोडाऊन म्हणून एक खोली किरायाने घेतला असून तिथे अवैद्य प्रतिबंधीत सुनगंधित तंबाखू चा साठा ठेवला असल्याची माहिती मिळाल्या नंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गडादे, पोहवा. दिपक डोंगरे, पोशी. गोपीनाथ नरोटे, अमोल सावे यांनी धाड टाकून 5 प्लास्टिक चुंगडया मध्ये 800 पाऊच प्रत्येकी 200 ग्राम वजनाचे होला हुक्का शिशा तंबाखु ने सिलबंद असलेले पाऊच व एकूण 200 डब्बे प्रत्येकी 50 ग्राम वजनाचे मजा, 108 हुक्का शिशा तंबाखु ने भरलेले सिलबंद डब्बे असा एकूण एक लाख 78 हजार 200 रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Tags: Rohit kamdeसुगंधित तंबाखू
Previous Post

पुलगावात दोन गटात राडा

Next Post

श्रीशिवराज्यभिषेक दिनोत्सव सेवा समितीने व्यक्त केली ना. सुधीर मुनगंटीवार यांच्याबद्दल कृतज्ञता

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1