• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

महानिर्मितीचा राज्यातील पहिला फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपुरात.

250 मेगावॅट सौर ऊर्जा(वीज) निर्मितीचे लक्ष

Ashish Ghume by Ashish Ghume
February 15, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
महानिर्मितीचा राज्यातील पहिला फ्लोटिंग सौर ऊर्जा प्रकल्प चंद्रपुरात.
Spread the Information

पर्यावरणपूरक हरित उर्जेला प्राधान्य

चंद्रपूर :-  चंद्रपूर महा औष्णिक विद्युतकेंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये 105 मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प तर भद्रावती तालुक्यात कचराळा येथे 145 मेगा वॅट या प्रमाणे 250 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रस्तावित असून पर्यावरणपूरक हरित उर्जेला प्राधान्य देण्याचा निर्णय महानिर्मितीने घेतला आहे.
सद्या वीज निर्मिती साठी फार मोठ्या प्रमाणात पाणी व कोळश्याचा वापर केला जातो.परंतु कोळश्याचे साठे मर्यादित असल्याने भविष्यातील विजेची वाढती मागणी लक्षात घेता,महाजनकोने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे.हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी व सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आलेली आहे. तसेच पाण्याची खोली मोजण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. या कामाचे क्षेत्र 3.20 चौरस किलोमीटर आहे.विशेष म्हणजे हा प्रकल्प पाण्यावर होत असल्याने जमिनीची बचत होणार आहे सोबत फ्लोटिंग सोलर मुळे बाष्पीभवन होणार नाही आणि पर्यायाने पाण्याची बचत होईल.या प्रकल्पाशी निगडीत इतर स्थापत्य बांधकामासाठी जमीन आणि पाण्याची चाचणी व्हीएनआयटी या नामांकित संस्थेकडून करण्यात आली आहे.
चंद्रपूर वीज निर्मिती केंद्रालगत कचराळा येथील प्रस्तावित 145 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी गुंजाळा व कचराळा ता. भद्रावती येथे अनुक्रमे 67.19 हेक्टर व 200हेक्टर जमीन अशी एकूण 267. हेक्टर जमीन लागणार आहे. सदर प्रकल्पाचा अंदाजित खर्च रुपये 569.68 कोटी आहे. जमीन महानिर्मितीने पूर्वीच संपादित केली असून ही जागा पडीत असल्याने प्रकल्पासाठी वापर करण्यात येणार आहे. 145 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पामध्ये ‘क्रिस्टलाईन’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.सौर ऊर्जा प्रकल्प हे पर्यावरणपूरक असल्याने महानिर्मितीने प्राधान्य दिले आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

तर 270 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जन होणार कमी

साधारणतः 1 मेगा वॅट औष्णिक वीज निर्मिती होते तेव्हा 0.9 टन कार्बनडाय ऑक्साईड वायू हवेत सोडला जातो.300 मेगा वॅट सौर ऊर्जा (वीज )निर्माण केली तर दररोज किमान 270 मेट्रिक टन कार्बनडाय ऑक्साईड उत्सर्जन पासून पर्यावरणाचा बचाव होणार आहे.हेच नाही तर किमान 3500 मेट्रिक टन कोळसा (प्रतिदिवस) कोळश्याची बचत सौर उर्जेमूळे होणार आहे.

Previous Post

आरोग्यसेवा हिच खरी जनसेवा – डॉ.संतोष मुंडे

Next Post

भामरागड नगर पंचायतवर भाजप , आविस युतीचे वर्चस्व

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
भामरागड नगर पंचायतवर भाजप , आविस युतीचे वर्चस्व

भामरागड नगर पंचायतवर भाजप , आविस युतीचे वर्चस्व

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1