• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन:मंत्री धर्मराव बाबा आत्राम

आलापल्ली येथे भव्य आरोग्य शिबिर संपन्न

Ashish Ghume by Ashish Ghume
February 18, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
नागरिकांच्या आरोग्य सुविधांसाठी शिबिराचे आयोजन:मंत्री धर्मराव बाबा आत्राम
Spread the Information

आलापल्ली: अहेरी परिसरातील नागरिकांना स्थानिक पातळीवर आरोग्य सुविधा मिळाव्यात, याकरिता भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या शिबीराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

ते आलापल्ली येथील क्रीडा संकुल मैदानात आयोजित भव्य आरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.यावेळी प्रमुख पाहुणे माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री  आत्राम,सिनेट सदस्य तनुश्री आत्राम,माजी प स सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, सीआरपीएफ ३७ बटालियनचे कमाडन्ट एम एच खोब्रागडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर,माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर बिश्वास, सरपंच शंकर मेश्राम,राकॉचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, जिल्हा शल्य चिकित्सक प्रमोद खंडाते,डॉ.भूषण भडके, डॉ.धुर्वे, डॉ.गोपाल रॉय,डॉ चरनजित सिंह सलूजा,कैलास कोरेत आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना विविध आजाराचे योग्य निदान होऊन त्वरित उपचार व्हावे यासाठी एकाच छताखाली व्यवस्था करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.तर पहिल्यांदा अश्या मोठ्या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांचा प्रतिसाद बघता या शिबिराचा रुग्णांसाठी किती महत्व आहे हे लक्षात आल्याचेही त्यांनी म्हटले.शिबिरासाठी उपस्थित तज्ञ डॉक्टर आणि शिबिरासाठी परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचे बाबांनी आभार मानले.

माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांनी आपल्या मार्गदर्शनात दुर्गम भागातील नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत. त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर तेथेच औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणार्‍या रूग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य शिबिराचे जास्तीत जास्त नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी भाग्यश्री ताई आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली एक आठवड्यापासून नियोजन करण्यात आले.खेड्यापाड्यातील नागरिकांना आलापल्ली येथे आणण्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राकॉचे अहेरी तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार,रायुकाचे अध्यक्ष स्वप्नील श्रीरामवार,नगरसेवक अमोल मुक्कावार,ग्रा प सदस्य मनोज बोलूवार,ग्रा प सदस्य सोमेश्वर रामटेके,सुमित मोतकुरवार,महेश येरावार आदींनी परिश्रम घेतले.

शिबिरात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी
भव्य आरोग्य शिबिरात वोक्हार्ट हॉस्पिटल,दत्ता मेघे उच्च शिक्षण व संशोधन संस्था,संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय,सावंगी (मेघे),लॉड्स काली एमल मेमोरियल हॉस्पिटल हेडरी,लॉड्स मेंटल्स अँड एनर्जी लिमिटेड सुरजागड आणि सलूजा नर्सिंग होम आलापल्ली येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.यात रक्तदाब,ब्लड शुगर,किडनीचे आजार, हृदयरोग, डोळ्यांचे सर्व आजार,हर्निया अंगावरील गाठी,आतड्याचे आजार, मुतखडयाचे आजार,कान, नाक,घसा, मणक्याचे आजार,खाज,दमा, मानसिक रोग,दातांचे आजार कॅन्सर रुग्ण तसेच मानसिक आजाराचे रुग्ण तपासणी करण्यात आले. तर गंभीर आजार असलेल्या रुग्णांना मोठ्या नामांकित रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात येणार आहे.

Previous Post

भाजपच्या गाव चलो अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

Next Post

श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टीचा कार्यक्रम ना.राजे धर्मरावबाबा आत्राम यांच्या उपस्थितीत संपन्न होणार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1