• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

चांदापुर येथील सरपंच व दोन सदस्य अपाञ

विभागीय अपर आयुक्ताच्या आदेशाने स्थानिक राजकारणात खळबळ

Ashish Ghume by Ashish Ghume
February 18, 2024
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
चांदापुर येथील सरपंच व दोन सदस्य अपाञ
Spread the Information

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

मूल प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजात निष्काळजीपणा व गैरवर्तणुक करून पदाचा दुरूपयोग केल्याचे तपासाअंती सिध्द झाल्याने चांदापूर ग्राम पंचायतीच्या सरपंचा सोनी देशमुख यांचेसह सदस्य विनोद कोहपरे आणि प्रफुल तिवाडे यांना नागपूर विभागीय अपर आयुक्त डाॅ. माधवी खोडे चवरे यांनी अपात्र ठरविल्याने स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे.
चांदापूर ग्राम पंचायतीचे उपसरपंच अशोक मार्गनवार यांची तक्रार आणि जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी सादर केलेल्या प्रस्तावानुषंगाने नागपूर विभागीय अपर आयुक्त यांनी चांदापूर ग्राम पंचायतीची चैकशी केली. केलेल्या चैकशी नंतर सादर करण्यांत आलेल्या अहवालात सरपंच सोनी देशमुख आणि सदस्य विनोद कोहपरे व प्रफुल तिवाडे यांनी सदस्य पदाच्या कार्यकाळात मालमत्ता नष्ट करणे,आर्थिक हानी करणे,ठरावाची अंमलबजावणी न करणे,कर्तव्य पाळण्यात कसूर करणे,स्मशानभुमी जागेबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार कारवाई करण्यास प्रशासनास आडकाठी आणणे,गावांचे कामकाज करतांना पारीत ठरावानुसार कामकाज करणे अनिवार्य असते परंतू सरपंच देशमुख आणि सदस्य प्रफुल तिवाडे व विनोद कोहपरे हे पारीत ठरावानुसार अंमलबजावणी न करता वारंवार शासकिय कामात अडचणी निर्माण करणे,घरकुल योजने बाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन न करता लाभार्थ्यांना हेतुपुरसर डावण्याचे काम करणे, खोटी व बनावट माहिती तयार करून प्रशासनाची दिशाभुल करणे, उपसरपंच यांना मानधनाचे धनादेश देण्यास टाळाटाळ करणे,गावांच्या विकासा करीता शासनाकडून प्राप्त झालेला 14 आणि 15 वा वित्त आयोगाच्या अखर्चित निधीबाबत दुर्लक्ष करणे आदि प्रकारात कसुर केल्याचे सिध्द होत असल्याने सरपंच सोनी देशमुख,सदस्य विनोद कोहपरे आणि प्रफुल तिवाडे हे महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कम 39 (1) नुसार कार्यवाहीस पात्र ठरत असल्याचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅनसन यांनी विभागीय आयुक्त यांचेकडे सादर केला होता.सादर केलेल्या अहवालानुसार अपर आयुक्त डाॅ. माधवी खोडे चवरे यांनी ग्राम पंचायत चांदापूर येथील दस्तऐवज आणि प्रत्यक्ष पुराव्याच्या तपासणी अंती सरपंच सोनी देशमुख आणि सदस्य विनोद कोहपरे व प्रफुल तिवाडे यांना अपात्र ठरविले आहे.
सदस्यत्व कायम राहावे म्हणून सरपंच सोनी देशमुख आणि दोन्ही सदस्यांनी तालुक्यातील भाजपा आणि काॅंग्रेसच्या नेत्यांकडून युध्दपातळीवर प्रयत्न केले.राजकिय दबाव आणुन प्रकरणाचा निपटारा होण्यास वेळ मारून नेलीण् शेवअी मात्र कायदयानुसार झालेल्या कार्यवाहीत चांदापूर येथील सरपंच सोनी देशमुख यांचेसह सदस्य विनोद कोहपरे आणि प्रफुल तिवाडे यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविल्याचे आदेश दिले आहे. त्यामूळे स्थानिक राजकारणात खळबळ माजली असून जिल्हयातील एका भाजप नेत्याच्या मार्गदर्शनात अपर आयुक्त यांचे आदेशाविरूध्द अपील करण्याची तयारी अपात्र सदस्यांनी चालविली असल्याचे बोलल्या जात आहे.

Previous Post

मुल येथे होणार लावण्यांचा महासंग्राम

Next Post

भाजपच्या गाव चलो अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
भाजपच्या गाव चलो अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

भाजपच्या गाव चलो अभियानाला नागरिकांचा प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1