• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

मोबाईलचा अतिवापर न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा –  पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे प्रतिपादन  

Ashish Ghume by Ashish Ghume
February 14, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
मोबाईलचा अतिवापर न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित करा –  पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांचे प्रतिपादन  
Spread the Information

नागपूर (आशिष गोंडाणे) : नागपूरच्या सहआयुक्त अश्वती दोरजे यांनी १२ ते १८ वयोगटातील शालेय मुलींच्या सुरक्षिततेसाठी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्या अनुशांगाने आज हिंगणा एम आय डी सी पोलीस स्टेशन हद्दीतील  दोन शाळांमध्ये  विद्यार्थिनींना मार्गदर्शनपर कार्यक्रम पार पडला त्या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना पोलीस स्टेशनचे एसएचओ उमेश बेसरकर यांनी मनोगत व्यक्त केले

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना पोलीस अधिकारी

हिंगणा एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत. शांती निकेतन शाळा, राजीवनगर व जिल्हा परिषद हिस्कुळ निलडोह येथे या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थिनींसोबत होणाऱ्या अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कायद्याची सविस्तर माहिती व स्वरक्षण कसे करावे या बाबत मार्गदर्शन करण्यात आले . सध्याचे युग हे डिजिटल युग आहे मोबाईलचा वापर केला पाहिजे पण मोबाईलचा अतिवापर ही टाळून  अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करून उज्वल भविष्याकडे वाटचाल करावी तसेच मुलींनी अनोळखी व्यक्तींसोबत सोशल मिडीयावर मैत्री टाळावी असे मत  एसएचओ उमेश बेसकर यांनी व्यक्त केले  .   या कार्यक्रमादरम्यान महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी ही विद्यार्थींना मार्गदर्शन केले तसेच सर्व विद्यार्थिनींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करत त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच  विद्यार्थिनींसाठी हेल्पलाईन क्रमांकही जारी करण्यात आला. यावेळी हिंगणा एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर, महिला पोलीस अधिकारी, गुप्तचर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

भक्कम पायाभूत सुविधांमुळे विकासाला गती मिळेल – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Next Post

रुग्णालयाच्या नूतन वास्तूद्वारे नागरिकांना उच्च दर्जाची आरोग्य सेवा द्यावी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1