एटापल्ली : तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय येमली अंतर्गत येत असलेल्या कोंदावाही येथे सभामंडप नसल्याने अडचण भासत होते.कोंदावाही नागरिकांकडून अजय कंकडालवार यांना माहिती देताच, अजय कंकडालवार यांनी १५”वित”आयोग जिल्हा परिषद अंतर्गत नवीन सभामंडपाचे बांधकाम मंजूर करून दिले.आज बांधकाम पूर्णत्वास आल्यामुळे माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजय कंकडालवार यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.”या”उद्घाटन समारंभ प्रसंगी कोंदावाही वासियांनी कंकडालवार यांचा पारंपारिक पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात आदिवासी नूत्या सह जंगी स्वागत केले .
येथील सभामंडप मिळल्याने कोंदावाही येथे समस्त नागरिक अजय कंकडालवार यांचे आभार मानत उदघाटनाचे कार्यक्रम संपन्न झाले माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी कोंदावाही येथील प्रत्येक समस्या बाबत चर्चा करून आपल्या समस्या लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले.”या”कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आविसंचे सरसेनापती नंदू नरोटे होते.
आविसं-अजय मित्र परिवारचे एटापल्ली तालुका सचिव प्रज्वल नागुलवार ,नगरसेवक प्रशांत गोडसेलवार,अजय गावडे पो.पा.उडेरा,रमेश वैरागडे ग्रा.पं.सदस्य गेदा,बालाजी ठाकरे,विलास गावडे सरपंच,नीलेश वेलादी सरपंच,प्रमोद आत्राम सरपंच,दोलु तलंडी, प्रकाश वेलदी,बिछू गावडे,रेनु तलांडे,गणेश गावडे सदस्य,श्रीनिवास बिरमवार,मनोज तलांडे माजी सरपंच,महेश बिरमवार,संतोष बिरमवार,कोलु तलांडे,बापू गावडे उपसरपंच,चंदुजी गावडे पो.पा.दानु तलांडे,राजुजी गावडे पो.पा.विजय दुर्गे,वैभव डोनारकर,महारू तलांडे,लचू तलांडे,विनोद हीचाम,मिलिंद भांडेकर,नरेंद्र गर्गम,राकेश सडमेक ,संदिप कोरेत,राकेश सडमेक सह आविसं अजय मित्र परिवारचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील पुरुष-महिला उपस्थित होते.