• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

इंदिरानगर येथील वेकोली वसाहतीच्या क्वार्टरला आग, लाखो रुपयाचे साहित्य जळून राख

घुग्घुस नगर परिषद व वेकोलीने अग्निशमन दलाच्या वाहनाची व्यवस्था करावी - माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा

Ashish Ghume by Ashish Ghume
February 12, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
इंदिरानगर येथील वेकोली वसाहतीच्या क्वार्टरला आग, लाखो रुपयाचे साहित्य जळून राख
Spread the Information

घुग्घुस प्रतिनिधी :- घुग्घुस येथील वेकोली वसाहतीच्या इंदिरा नगर क्वार्टर क्र. डीएस/ एमक्यू 177 मध्ये राहणारे राजम हनमंतू कोंकटवार (55) वेकोली कर्मचारी यांच्या क्वार्टरला शुक्रवार 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता दरम्यान शॉक सर्किट मुळे अचानक आग लागली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

घरी कुणीच नसल्याने अचानक आग लागताच घरातून आगीचा धूर निघू लागल्याने शेजारील नागरिकांनी बघितले ही माहिती मिळताच *पंसचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा यांनी घटनास्थळी धाव घेतली.* त्यांनी भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, भाजपाचे संजय तिवारी, शरद गेडाम, मल्लेश बल्ला यांना मदतीसाठी तात्काळ बोलावून घेतले.
घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांनी ही माहिती एसीसी कंपनीच्या अग्नीशमन दलास दिली. अगीने रौद्ररूप धारण केल्याने आगीत घरातील टीव्ही, फ्रीज, कम्प्युटर, एसी, बेड, सोफासेट,कागदपत्रे व जीवन आवश्यक वस्तू असे अनेक साहित्य संपूर्ण जळून राख झाले यात अंदाजे 20 ते 22 लाखाचे नुकसान झाले आहे.
याप्रसंगी शेजारील श्रीकांत नुने, ओम वैद्य, जॉय तांड्रा, शरद गेडाम, धीरज पिट्टलवार, विनय कन्नूरी, आदित्य वैद्य, ओम गुप्ता यांनी युद्धपातळीवर काम केले व मदत कार्य करून घरातील काही सामान बाहेर काढले.
अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली.
यावेळी पंसचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रा यांनी घुग्घुस नगर परिषद व वेकोलीने अग्निशमन दलाच्या वाहनाची व्यवस्था करावी अशी मागणी रेटून धरली.

Previous Post

७ नोव्हेंबर राष्ट्रीय विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा – महामहिम राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Next Post

शारीरिक  व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – राजू चिकटे यांचे प्रतिपादन

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
शारीरिक  व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – राजू चिकटे यांचे प्रतिपादन

शारीरिक  व मानसिक आरोग्यासाठी मैदानी खेळ आवश्यक – राजू चिकटे यांचे प्रतिपादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1