• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

राजकारणातील हेवेदावे बाजूला सारुन गावाचा विकास साध्य करावा – रविंद्र शिंदे यांचे प्रतिपादन

वरोरा तालुक्यातील वडगाव येथे जय बजरंग क्रीडा मंडळातर्फे दोन दिवसीय कबड्डी सामन्यांचे उदघाटन

Ashish Ghume by Ashish Ghume
February 11, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
राजकारणातील हेवेदावे बाजूला सारुन गावाचा विकास साध्य करावा – रविंद्र शिंदे यांचे प्रतिपादन
Spread the Information

स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

वरोरा (चंद्रपूर) :-खेड्यातील तरुणांमध्ये खेळाडू वृत्तीची जोपासना व्हावी, खेळाच्या माध्यमातून गावातील तरुणांना रोजगार निर्माण व्हावा, तसेच विविध खेळाच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास साधने हा या क्रीडा आयोजन करण्यामागचा मुख्य उद्देश असतो. याचमुळे तरुणाईत उत्साह निर्माण होऊन गावात चैतन्याचे वातावरण निर्मिती होत असते. कबड्डी हा सांघिक स्वरूपात खेळला जाणारा खेळ असून त्यातून खेळाडूंमध्ये एकोपा जोपासला जातो तसेच सांघिक भावना वाढीला लागत असते. त्यामुळेच खेडोपाडी कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात येते. त्याच धर्तीवर वरोरा तालुक्यातील वडगाव येथील जय बजरंग क्रीडा मंडळाच्या वतीने दोन दिवसीय कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या कबड्डी सामन्यांचे उदघाटन म्हनून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रसंगी बोलतांना रविंद्र शिंदे यांनी आपण स्वतः विद्यार्थी असतांना युवक मंडळातर्फे कबड्डी खेळत असल्याची आठवणी व्यक्त केली. तसेच या खेळामुळे गावाचे नाव व्हावे, तसेच उपस्थित पाहुण्यांचे स्वागत कोणत्या प्रकारे करावे, तसेच खेळाला गालबोट लागू नये याची खबरदारी कमिटीने घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. लोकप्रतिनिधी हा कोण्या एका पक्षाचा नसतो तर पूर्ण समाजाचा असतो त्यांनी कोणत्याही पक्षाचा विचार न करता सेवाभावी वृत्तीने आपले काम केले पाहिजे अशी आशा व्यक्त केली. आपण आपल्या जीवनात झालेल्या चुका दुरुस्त करून नव्याने जीवनाला सुरुवात करावी व आपल्या जबाबदाऱ्या सांभाळावी असे सांगितले.
देशातील सर्वात मोठा उद्दोजक हा शेतकरी असून त्याच्या मालाला बाजारभाव मिळाला पाहिजे व लहान शेतकऱ्यांना आपण मदत केली पाहिजे. या प्रसंगी बोलतांना त्यांनी ट्रस्ट व बँकेच्या वतीने सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली तसेच कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास त्यांनी तात्काळ संपर्क साधावा असे आवाहन केले.
यावेळी सहउदघाटक म्हणून दत्ता बोरेकर, माजी उपसभापती पं स.वरोरा, कार्यक्रमाचे अध्यक्ष बंडू धोटे, अध्यक्ष तंटामुक्ती समिती वडगाव, नर्मदा द. बोरेकार, सरपंच वडगाव, सरला कालेश्वर पेटकर, उपसरपंच वडगाव, प्रकाश कोकांडे, माजी सरपंच वडगाव, अशोक टिपले मुख्याध्यापक वडगाव, गोविंदा ठोंबरे ग्रामसेवक वडगाव, दिलीप पेटकर सामाजिक कार्यकर्त, जोस्नाताई बोरेकर ग्रा.प सदस्य, नलु बोरेकार ग्रा.स.,विलास बोरेकार संचालक, पुरूषोत्तम ठोंबरे संचालक, बंडू तुर्के संचालक, मनोहर कांबळे संचालक, शांताराम पांडे संचालक, विलास कारेकर, संचालक यांची उपस्थिती होती.

Previous Post

आज खऱ्या अर्थाने समाजात वावरणाऱ्या विकृत मानसिकतेला चाप व अंकीताला श्रद्धांजली मिळाली आहे

Next Post

मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा

मूर्ती विमानतळ पूर्णत्वास नेऊन विमानसेवा सुरु करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1