• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर

डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना जीवनगौरव व अर्चना मानलवार यांना सेवार्थ सन्मान

Ashish Ghume by Ashish Ghume
October 30, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानचे नामांकित पुरस्कार जाहीर
Spread the Information

चंद्रपूर: कोरपना तालुक्यातील समाजसेवक डॉ.गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठान व सेवार्थ गृप बिबीचे नामांकित पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यातील सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणा-या कार्यकर्त्यांसाठी दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार हेमलकसा येथील जागतिक किर्तीचे समाजसेवक पद्मश्री डॉ.मंदाकिनी व डॉ.प्रकाश बाबा आमटे यांना व सेवार्थ सन्मान चंद्रपूर येथील ज्ञानार्चना संस्थेमार्फत अपंग कल्याणासाठी कार्यरत असणा-या अर्चना मानलवार यांना जाहीर करण्यात आला आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

बिबी येथील प्रसिद्ध समाजसेवक डॉ.गिरीधर काळे हे मानवी शरीरातील तुटलेल्या, लचकलेल्या अस्थिरुग्नांवर मागील ३५ वर्षे निशुल्क उपचार करत. आहेत. त्यांच्या सेवेच्या सन्मानार्थ दरवर्षी स्व.सदाशिवराव चटप स्मृतीप्रीत्यर्थ माजी आमदार, शेतकरी नेते ॲड.वामनराव चटप व प्राचार्य डॉ.अनिल मुसळे यांच्याकडून पुरस्कार प्रदान करण्यात येते. रोख दहा हजार रुपये, शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रामगिता असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड सारख्या अतिदुर्गम, नक्षलप्रभावित भागात डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून आदिम माडिया-गोंड समाजासाठी आरोग्य व शिक्षणाचे काम करत आहे. मागील पाच दशकातील त्यांच्या लोकसेवेने जगात आदर्श निर्माण केला. थोर समाजसेवक कर्मयोगी बाबा आमटे व साधना आमटे यांच्या सेवेचा वारसा त्यांची तिसरी पिढी चालवत असून कल्याणकारी समाजनिर्मीतीचे आमटे कुटुंब दिपस्तंभ आहेत. चंद्रपूरच्या समाजसेविका अर्चना मानलवार स्वत: ९०% अपंग आहेत. ज्ञानार्चना संस्थेच्या माध्यमातून अपंगाचे पुनर्वसन करतात. अपंग महिला-पुरुषांना प्रशिक्षण देवून स्वावलंबी बनवण्याचे धडे देत सक्षम करण्याचे काम त्या निष्ठेने करत आहे.

यंदाचा दिव्यग्राम महोत्सव ७ नोव्हेंबरला बिबी येथे आयोजित केला असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल, असे गिरीधर काळे सामाजिक प्रतिष्ठानतर्फे स्वागताध्यक्ष व आयोजक संतोष उपरे, रत्नाकर चटप, अविनाश पोईनकर, ॲड.दीपक चटप, गणपत तुम्हाणे, विठ्ठल अहिरकर, संदिप पिंगे, हबीब शेख, सतिश पाचभाई, स्वप्निल झुरमुरे, राजेश खनके, प्रमोद विरुटकर, राकेश बोबडे, कार्तिक मोरे, सुरेंद्र मुसळे, शुभम डाखरे, सुरज लेडांगे, देवानंद पिंपळकर, सचिन आसूटकर, राजेंद्र सलाम, महेश नाकाडे, इराणा तुम्हाणे, विशाल अहिरकर, संतोष बावणे, अनिल हिंगाणे, आकाश चटपल्लीवार, गोपाल मडावी, आकाश उरकुडे, गणपत मडकाम, सुरज मडावी, महेश राठोड यांनी कळवले आहे.

Previous Post

अल्पभूधारक शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या

Next Post

संविधान चौकापासून शिवाजी चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
संविधान चौकापासून शिवाजी चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड

संविधान चौकापासून शिवाजी चौकापर्यंत सिमेंट काँक्रिट रोड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1