• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा – डॉ. अंकुश आगलावे

Ashish Ghume by Ashish Ghume
February 7, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा – डॉ. अंकुश आगलावे
Spread the Information

वरोराः- श्री. गणेश प्राणप्रतिष्ठा वर्धापन उत्सव एवं संगीतमय प्रवचनाच्या आयोजन निमित्त केंद्रीय मानवाधिकार संगठनचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष, डॉ. अंकुश आगलावे यांनी शेतकरी हाच जगाचा पोंशिंदा असल्याचे मत या कार्यक्रमात व्यक्त केले.हा कार्यक्रम श्री गणेश मंदीर प्रांगण, कुचना कॅम्प त. भद्रावती येथे दि. 3 फेब्रुवारी संपन्न झाला.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

या कार्यक्रमाची सुरूवात देवीदेवताची सामुहीक औक्षवण, अभिषेक तथा आरती करून सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन व्ही.के. गुप्ता , क्षेत्रीय महाप्रबंधक क्षेत्र यांचे व्दारे करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. आगलावे यांची होती. या कार्यक्रमात डॉ. आगलावे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की शेतकÚयांना वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता अर्पन केली. शेतकरीचा हाच संपूर्ण विश्वाचा पोंशिंदा असल्याचे सांगितले. सदर्हू कार्यक्रम हे माजरी वसाहतीत होत आहे ती वस्ती शेतक-यांची जमीनीवर असल्याचे सांगितले.
वेकोलि वसाहत शेतकरी यांच्या भुमीवर असून शेतक-यांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होता कामा नये, नोकरी किंवा शेतीच्या जमीनीचा मोबदला योग्य व लवकरात लवकर दयावा अशी व्ही.के. गुप्ता यांच्यासमोर विनंती करण्यात आली.
यापुढे डॉ. आगलावे म्हणाले की, सत्संग कार्यक्रमाव्दारे सुसंस्कृत नागरीक घडविता येते. या कार्यक्रमात ग्रामगीताचार्य ह.भ.प. सुश्री आशाजी दाणी बोरी अरब यांचे स्वागत व सत्कार डॉ. आगलावे यांनी केला तसेच व्ही. के. गुप्ता साहेब यांनी डॉ. आगलावे यांचे समाजिक क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
सदर्हू कार्यक्रमाचे आयोजन श्री. सत्संग मंडळाचे अध्यक्ष सुदाम ठक, उपाध्यक्ष दिपक देरकर, सचिव देवानंदजी पोडे, सहसचिव अनंत सोमसेटवार, बापूरावजी दुबे कोषध्यक्ष यांनी केला. या कार्यक्रमात कुचना कॅम्प वसाहतीतील अनेक नागरीकांनी सहभाग घेतला.

Previous Post

पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा 8 फेब्रुवारी दौरा

Next Post

भामरागड नगर पंचायत अध्यक्ष पदाकरीता अपक्ष उमेदवाराने  केला नामांकन अर्ज दाखल

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
भामरागड नगर पंचायत अध्यक्ष पदाकरीता अपक्ष उमेदवाराने  केला नामांकन अर्ज दाखल

भामरागड नगर पंचायत अध्यक्ष पदाकरीता अपक्ष उमेदवाराने  केला नामांकन अर्ज दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1