• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा

शेतमजूर युनियन व किसानसभेने केली निवेदनाद्वारे मागणी.

Ashish Ghume by Ashish Ghume
July 29, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा
Spread the Information

वर्धा – गेल्या एक महिन्यापासून संपुर्ण विदर्भात अतिवृष्टी सुरू असून त्याचा परीणाम कारंजा तहसील मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे .शेतकऱ्यांचे सोयाबीन ,कपाशी , तूर , मुंग ईत्यादी सर्व नगदी पिके शेतात सडली आहे व अती पावसाने जळली आहे.यामुळे संपूर्ण शेतकरी वर्गावर प्रचंड आर्थिक संकट आलेलं आहे . शेतात गेल्या नंतर शेतकऱ्यांना आपले मरण उघड्या डोळ्यांनी दिसत आहे . या संकटातून सावरण्यासाठी वर्धा जिल्हा हा ओलादुष्काळग्रस्त तातडीने जाहीर करावा यासाठी महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लालबावटा व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कारंजा तहसिलचे नायब तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
वर्धा जिल्हा तातडीने ओला दुष्काळग्रस्त जाहीर करा , प्रत्येक शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपयाची नुकसान भरपाई द्या , पुढील हंगामासाठी खते बिबीयाने मोफत द्या , शेतकऱ्यावरील सर्व प्रकारचे कर्ज सरसकट माफ करा , पिक विमा कंपण्यामार्फत न राबवता सरकार मार्फत राबवा , ईत्यादी मागण्या निवेदनाव्दारे मुख्यमंत्र्यांकडे सादर केल्या.यावेळी निवेदन देतांना शेतमजूर युनियन व किसान सभेचे अनील चव्हान , वनीता खवसे , वैशाली टीपले, छाया पाटील, दिलीप रेवतकर, पुरुषोत्तम कांबडी व इतर कार्यकर्ते उपस्थित होते . वरील मागण्या मान्य झाल्या नाही तर शेतमजूर युनियन व किसान सभा कारंजा तालुक्यात आंदोलन करेल असा ईशारा सुद्धा मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .

RelatedPosts

भेजगावमध्ये शिवसेनेचा जोरदार पक्षप्रवेश; काँग्रेस-भाजपला धक्का

विदर्भ मल्टी सर्विसेसला उच्च न्यायालयाचा दिलासा

जुन्या वादातून तरुणाच्या पोटात चाकूने वार; मांगरूळ येथे खळबळ

Tags: wet drought
Previous Post

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार

Next Post

अन्यथा स्थानिक पातळीवर मोठे आंदोलन उभारु : रवि शिंदे

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
कायमस्वरूपी तोडगा काढा अन्यथा निवेदनाचा फार्स न करता थेट आंदोलन करू – रवी शिंदे

अन्यथा स्थानिक पातळीवर मोठे आंदोलन उभारु : रवि शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नागपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; गांजा, तलवार, गोवंश तस्करीप्रकरणी आरोपी जेरबंद!

नागपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; गांजा, तलवार, गोवंश तस्करीप्रकरणी आरोपी जेरबंद!

November 12, 2026
आधी अटक, आता दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस; मुकेश जिवतोडेंभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास!

आधी अटक, आता दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस; मुकेश जिवतोडेंभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास!

November 12, 2026
दौऱ्याच्या नावाखाली कनिष्ठ अभियंत्यांचा मनमानी कारभार? अहेरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात पुन्हा शुकशुकाट!

दौऱ्याच्या नावाखाली कनिष्ठ अभियंत्यांचा मनमानी कारभार? अहेरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात पुन्हा शुकशुकाट!

November 12, 2026
तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

November 11, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1