• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गोंडपिपरी तालुक्यातील दुर्दैवी घटना

Ashish Ghume by Ashish Ghume
July 30, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Spread the Information

गोंडपीपरी(सुरज माडुरवार) :- गोंडपिपरी(gonpipari) तालुक्यातील फुरडी हेटी येथील शेतकरी शेतात जाताना रानडुक्कराच्या कळपाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना फुरडी – हेटी गावालगत दि.(२९) शुक्रवारी घडली.
सध्या स्थितीत फुरडी हेटी ,वढोली शेतशिवारात व गावात रानडुक्करांनी हैदोस घातला आहे.गावातील नागरिकांना दहशतीत जीवन जगावे लागत आहे दररोज रानडुक्करांचे हल्ले शेतकऱ्यांवर होत आहे.
अशातच आज घरून शेतात जाताना फुरडी हेटी येथील शेतकरी अविनाश भगवान निखाडे वय (४८) सकाळी ८ च्या दरम्यान घरून निघाले थोड्या अंतरावर गावाच्या बाहेर पडताच रानडुक्कराच्या कळपाने अचानक त्यांना जबर धडक दिली.घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला त्यांना लगेच ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी दाखल करण्यासाठी नेत असताना वाटेतच प्राण ज्योत मावळली अचानक झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे फुर्डी हेटी सह परिसरात हलळक व्यक्त केल्या जात आहे.शासनाने तात्काळ कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे.

RelatedPosts

आधी अटक, आता दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस; मुकेश जिवतोडेंभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास!

तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

हंसराज अहिर यांच्या वाढदिवसानिमित्त माढेळी येथे मसाला दुधाचे वाटप

Tags: cmoeknathshindeगावात रानडुक्करांनी हैदोस घातलारानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार
Previous Post

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट

Next Post

वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा

वर्धा जिल्हा ओलादुष्काळग्रस्त जाहीर करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
नागपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; गांजा, तलवार, गोवंश तस्करीप्रकरणी आरोपी जेरबंद!

नागपूर शहर पोलिसांची धडक कारवाई; गांजा, तलवार, गोवंश तस्करीप्रकरणी आरोपी जेरबंद!

November 12, 2026
आधी अटक, आता दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस; मुकेश जिवतोडेंभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास!

आधी अटक, आता दोन वर्षांच्या हद्दपारीची नोटीस; मुकेश जिवतोडेंभोवती पोलिसांच्या कारवाईचा फास!

November 12, 2026
दौऱ्याच्या नावाखाली कनिष्ठ अभियंत्यांचा मनमानी कारभार? अहेरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात पुन्हा शुकशुकाट!

दौऱ्याच्या नावाखाली कनिष्ठ अभियंत्यांचा मनमानी कारभार? अहेरी पंचायत समितीच्या बांधकाम विभागात पुन्हा शुकशुकाट!

November 12, 2026
तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

तीन मागण्या मान्य, तरी यंदाचा मेळावा मैदानावरच!

November 11, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1