• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

रेस्क्यू ऑपरेशनमुळे दोन युवक सुखरूप बाहेर

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 18, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
रेस्क्यू ऑपरेशनमुळे दोन युवक सुखरूप बाहेर
Spread the Information

गडचिरोली: जिल्हा आपत्ती व्यवस्थापन (पोलीस दल) गडचिरोली व राज्य आपत्ती प्रतिसादर नागपूर टिम क्रमांक 1 यांनी दिनांक 17 जूलै 2022 रोजी माडेमूल येथील मृतदेह पोहचवून परत येत असतांना रानमूल व माडेमूल मधील नाल्यावर ॲम्बूलन्स चालक व सहायक (यशवंत गुणाजी कांबळे रा.कोटगल व वैभव मोरेश्वर नंदेश्वर रा.नवेनाव ) यांच्या सभोवताल पाणी झाल्याने त्यांना त्यातुन निघता येत नव्हते. सदर बाब रेस्क्यू टिम यांच्या लक्षात येताच तहसिलदार महेंद्र गणवीर, SDRF चे पो.नि.एम.एम.लांबेवार व पोलीस निरिक्षक देशपांडे, सा.मो.प.वि.गडचिरोली यांचे कडुन रेस्क्यू ऑपरेशन करुन सदर दोन युवकांना सुखरुप बाहेर काढण्यात आले.
रेस्क्यू वर चेनाव-NPC/1049 टेकाम, परेदशी, महांदे,चव्हान, शेणकपाट,कोल्हे, टेकाडे,पहाडे, चाकले,कनिरे, झलेके, बेलेकर जूनघरे, चामरे व पुर्ण टिमने सहकार्य केले.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

Tags: #Gadchiroli #HeavyRain #GadchiroliFlood @mieknathshinde
Previous Post

गरज तिथं अभ्यासिका या संकल्पनेतुन विद्यार्थ्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळणार – आ. किशोर जोरगेवार

Next Post

एस आर के कंपनीच्या सदोष कामामुळे चारगाव खुर्द नजीक मार्ग बंद

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1