• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home नागपूर

जलशक्ती अभियानना अंतर्गत केंद्रसरकारच्या पथकाकडुन पाहणी

Ashish Ghume by Ashish Ghume
July 15, 2022
in नागपूर
Reading Time: 1 min read
A A
0
जलशक्ती अभियानना अंतर्गत केंद्रसरकारच्या पथकाकडुन पाहणी
Spread the Information

गडचिरोली : जिल्हयात विविध यत्रणांनी जलशक्ती अभियान अंतर्गत जलसंधारणाची उत्तम कामे केलेली असून त्यांना अधिक गती देण्याची गरज आहे व भूगर्भातील भूजलपातळी वाढविण्यासाठी प्रयत्न करावे असे सुचविले. तसेच वैज्ञानिक दृष्टीकोन व स्थानिक नागरीकांच्या अनुभवांची त्यांना सांगड घातल्यास जलसंवर्धनाचे काम अधिक जोमाने होईल असे प्रतीपादन केंद्र सरकारच्या जलशक्ती अभियानाचे केंद्रीय अधिकारी कुणाल कुमार
सह सचिव भारत सरकार यांनी केले. गडचिरोली येथे नियोजन भवन येथे आज आयोजीत आढावा सभेत ते बोलत होते. या प्रसंगी संजय मिणा, जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी जिल्हयात सुरु असलेल्या जलशक्ती अभियान अंतर्गत कामाबाबत विस्तृत माहिती दिली व भुवैज्ञानक तसेच जीआयएस तज्ञ यांचे कडुन जिल्ह्याचा आराखडा तयार करण्याच्या सुचना सर्व उपस्थित यंत्रणा प्रमुख यांना दिल्या. कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली यांनी सुचविले की, जलजीवन मिशन अंतर्गत काम करण्यात आलेल्या गावात जेथे पाणी पातळी खोलवर आहे अशा ३० ते ३२ गावात प्राधान्याने जलसंवर्धन व पुनर्भरणाची कामे घेण्यात यावी.आढावा सभेनंतर केंद्रीय पथकाने गडचिरोली येथील जलशक्ती केंद्रास भेट दिली. तसेच डचिरोली जिल्हयातील मौजा. पोर्ला येथील परिसरात झालेल्या जलसंधारणाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. याप्रसंगी त्यांच्या सोबत कुमार आशिर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली, फणी कुमार वैज्ञानिक तथा तांत्रिक अधिकारी जलशक्ती अभियान, पी. एम.इंगोले जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृ.व जसं.) विभाग गडचिरोली, .चौधरी जिल्हाजलसंधारण अधिकारी, ल.पा.जि.प.गडचिरोली, तुरकर कार्यकारी अभियंता (ग्रा.पा.पु.) जि.प. गडचिरोली, आणि माणिक चव्हाण उप मुख्य कार्यकारी अधिकारी (नरेगा) जि.प. गडाचरोली हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सादरीकरण पी. एम. इंगोले जिल्हा जलसंधारण अधिकारी मृद व जलसंधारण विभाग गडचिरोली यांनी केले, तर आभार प्रदर्शन फर्नेंद्र कुत्तीरकर उप-मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. गडचिरोली यांनी केले.

RelatedPosts

टेबूरडोह येथे ३७ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

रस्त्यावर तडफडणाऱ्या महिलेला मिळाला मदतीचा हात; आमदार अडबाले ठरले आधार

नागपूर शहर पोलिसांतर्गत ‘ऑपरेशन यू-टर्न’ (Operation U-Turn) अंतर्गत अमली पदार्थ चाचणी उपक्रमाचा शुभारंभ; बेदरकार ड्रायव्हिंगला आळा घालण्यासाठी पाऊल

Previous Post

पुरात अडकलेल्या ट्रक चालक व वाहकांना मसालाभातचे वाटप.

Next Post

रब्‍बी धान खरेदीसाठी राज्‍य शासनाने दिली मुदतवाढ

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
रेल्वे भूखंडावरील कुटुंबांना बेघर करू नका !

रब्‍बी धान खरेदीसाठी राज्‍य शासनाने दिली मुदतवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1