• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

चंद्रपुरात आता कॅन्सरवर उपचार

कॅन्सर केअर फाउंडेशन व टाटा ट्रस्ट मुबंईच्या माध्यमातून 'डे केअर केमो थेरपी ' सेंटरची सुरुवात.

Ashish Ghume by Ashish Ghume
February 7, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
चंद्रपुरात आता कॅन्सरवर उपचार
Spread the Information

चंद्रपूर(आशिष घुमे ) :-जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात कॅन्सर केअर फाउंडेशन व टाटा ट्रस्ट मुंबईच्या माध्यमातून एक अत्याधुनिक ‘डे केअर केमोथेरपी सेंटर’ला सुरवात झाली आहे.यामूळे कॅन्सर(कर्करोग)च्या रुग्णांना आता दिलासा मिळणार आहे.सगळ्याच प्रकारच्या कॅन्सरवर येथे उपचार होणार असल्याने याचा सर्वाधिक लाभ चंद्रपूर,वर्धा,यवतमाळ,गडचिरोली व लगतच्या आंध्रप्रदेशातील रुग्णांना होणार आहे.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

मागील काही वर्षांत चंद्रपूर जिल्ह्यात कॅन्सरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनात आले.सन 2013 पासून सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमात ही बाब उघडकीस आली.या कार्यक्रमा अंतर्गत प्रामुख्याने कर्करोग,मधुमेह,ब्लड प्रेशर व इतर रुग्णांचा शोध घेण्यात येतो.चंद्रपूर जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर मुखाचा (ओरल कॅन्सर)कर्करोग,दुसऱ्या क्रमांकावर गर्भाशयाचा(सर्व्हायकल कॅन्सर) तर तिसऱ्या क्रमांकावर स्तनाचा (ब्रेस्ट कॅन्सर)कर्करोग असणारे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले.कर्करोगाची तीव्रता बघून रुग्णांना नागपूर मेडिकल कॉलेज किंवा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर इन्स्टिट्यूट शिवाय पर्याय न्हवता.परंतु आता चंद्रपुरात ‘डे केअर कॅन्सर केमोथेरपी युनिट’ सुरू झाल्याने रुग्णांच्या वेळेची व पैश्यांची बचत होणार आहे.सामान्य आरोग्य विभाग,जिल्हाशल्यचिकित्सक व चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता यांच्या सहकार्यातून हे ‘डे केअर युनिट’टाटा ट्रस्टच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेत सकाळी 9 ते सायं.6 वाजे पर्यंत सुरू राहणार आहे.

जागतिक कर्करोग दिनाला झाले उदघाटन

दरवर्षी 4 फरवरीला जागतिक कर्करोगदिन पाळण्यात येतो.त्याचेच औचित्य साधून चंद्रपुरात ‘डे केअर सेन्टर ‘चे उदघाटन शुक्रवार( 4 फरवरी 2022)ला उपजिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी आयएमए अध्यक्ष डॉ.मंगेश गुलवाडे,सचिव
अनुप पालीवाल,अधिष्ठाता डॉ.
अशोक नितनवरे,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड,टाटा मेडिकल कॉलेज मुंबई अधिष्ठाता व कॅन्सर केअर फाउंडेशनचे संचालक डॉ.कैलास शर्मा
यांचेसह डॉ. भास्कर सोनारकर, डॉ.मनीषा घाटे,डॉ.प्रसाद पोटदुखे, डॉ.अशोक गजभिये,डॉ.शैलेंद्र जांभुलकर,डॉ.सारिका ठाकरे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

अत्याधुनिक साहित्यासह 8 बेडची स्वतंत्र सोय

डे केअर सेंटरमध्ये सर्व प्रकारची माहागडी औषधी,डॉक्टर्स व कर्मचारी मंडळी टाटा ट्रस्टतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.यात बायोसेफ्टी कॅबिनेट,लॅमीनर फ्लो व मल्टि पॅराचा प्रामुख्याने समावेश आहे.केमोथेरपीचे सायकल असतात,कधी कधी केमोथेरपी झाल्यावर रुग्णांना त्रास झाल्यास पुढील उपचाराची गरज भासते,म्हणून 8 बेडची स्वतंत्र सोय करण्यात आली आहे.

डॉ.निवृत्ती राठोड
जिल्हा शल्यचिकित्सक
जि.सा.रुग्णालय,चंद्रपूर.

हा तर महत्वपूर्ण प्रकल्प

बऱ्याच रुग्णांना कॅन्सर झाला हे,तिसऱ्या किंवा चौथ्या पातळी(स्टेज)वर कळते.आणि मग तो भांबावतो.अश्या रुग्णांच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्वपुर्ण आहे.डे केअरला आयएमए तर्फे सर्व सहकार्य दिले जाईल.

डॉ.मंगेश गुलवाडे
अध्यक्ष
आयएमए चंद्रपूर.

Previous Post

माफिया सेना मला ठाकरे सरकारच्या घोटाळ्यांचा पर्दाफाश करण्यापासून रोखू शकत नाही

Next Post

शोषखड्डे निर्मितीतून गाव टंचाईमुक्त करा – दिलीप बैलनवार

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
शोषखड्डे निर्मितीतून गाव टंचाईमुक्त करा – दिलीप बैलनवार

शोषखड्डे निर्मितीतून गाव टंचाईमुक्त करा - दिलीप बैलनवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1