• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे पार पडला शाळा पुर्व तयारी मेळावा

Ashish Ghume by Ashish Ghume
June 30, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे पार पडला शाळा पुर्व तयारी मेळावा
Spread the Information

भद्रावती :जि.प.उ.प्रा.शाळा,चंदनखेडा येथे शाळापुर्व तयारी मेळाव्याचे आयोजन ३० जूनला करण्यात आले होते .सदर मेळाव्यात नविन भरतीपात्र विद्यार्थी व त्यांचे पालक यांची बहुसंख्य उपस्थिती होती.यावेळी गावातुन वाजत गाजत मिरवणुक काढण्यात आली.पहिल्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यांर्थ्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी नयन जांभुळे सरपंच,.अनिल कोकुडे अध्यक्ष शा.व्य.स. डाँ.प्रकाश महाकाळकर शि.वि.अ.तसेच शा.व्य.स.सदस्य,मुख्याध्यापक साधना धाईत व सर्व शिक्षक तथा विद्यार्थी सदर मेळाव्यात उपस्थित होते.शाळेची पहिल्याच दिवशी उपस्थिती ८२.२४ टक्के होती.
यावेळी मेळाव्याचे फित कापुन उद्घाटन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.या मेळाव्यास डाँ.प्रकाश महाकाळकर यांचे विशेष मार्गदर्शन तसेच माँडेल स्कुल साठी निवड झालेल्या १० विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.त्यानंतर मेळाव्यात प्रत्येक नवप्रवेशित बालकांना प्रत्येक दालनात पालकासह शै.साहित्यांचे सोबतीत साहित्याचे अवलोकन तथा मौखिक चाचणी घेण्यात आली.अतिशय उत्साहात हा मेळावा पार पडला.शेवटी उपस्थित मान्यवरांनी नियोजनाबाबत समाधान व्यक्त केले.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

Previous Post

गोंडपीपरी वन तलावा जवळ ट्रकची दुचाकीला धडक

Next Post

भुस्खलनात लष्कराचा तळ उध्वस्त; १३ जवानांचा मृत्यू, अनेक जण मातीच्या ढीगाऱ्या खाली

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1