• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home अमरावती

युवा किंग कलाल (कलार) समाजा तर्फे रुग्णमित्र गजू कुबडे यांचा सत्कार

Ashish Ghume by Ashish Ghume
February 6, 2022
in अमरावती
Reading Time: 1 min read
A A
0
युवा किंग कलाल (कलार) समाजा तर्फे रुग्णमित्र गजू कुबडे यांचा सत्कार
Spread the Information

हिंगणघाट(वर्धा ):-समाज,जात व धर्म यांच्या पल्याड जाऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी सदैव कटिबद्ध असलेल्या रुग्णमित्र गजू कुबडे यांच्या रुग्णससेवेचा सत्कार आज दि ६ फेब्रुवारीला युवा किंग कलार समाजतर्फ़े सत्कार करून निःस्वार्थ समाजसेवेला जातीची बंधने नसतात हे दाखवून दिले.
शिवसुमन मंगल कार्यालय येथे आज सकाळी 11 वाजता समाजाचे अकोला येथील ज्येष्ठ नागरिक भय्यासाहेब उजवणे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूरचे उद्योजक विलास डगवार,हे होते.प्रमुख पाहुणे म्हणूम शेडगाव येथील संत गजानन महाराज मंदिर चे संस्थापक अध्यक्ष ह.भ.प लक्ष्मणराव गुडवार महाराज,ज्ञानेश्वर पहाडे वर्धा,डॉ बी आर काकपुरे नागपूर,सुनील खराटे अमरावती, माजी नगरसेवक चंद्रकांत माळवे,समुद्रपूर नप चे नवनिर्वाचित नगरसेवक प्रदीप डगवार व ललित डगवार हे ऊपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी रुग्णमित्र गजु कुबडे यांच्या रुग्णसेवेच्या कार्याचा मुक्त कंठाने गौरव केला.व त्यांना शाल,श्रीफळ व मानपत्र देऊन गौरव केला.व त्यांच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

RelatedPosts

जोपर्यंत तुमचा देवाभाऊ आहे तोपर्यंत लाडकी बहिण योजना बंद होणार नाही.

पुलगाव येथे खवल्या मांजराची विक्री करताना ६ आरोपींना रंगेहाथ पकडले

नितेश मेश्राम मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करणार

Previous Post

उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

Next Post

जातीवादाचा ठेवला ठपका..आणि उपसरपंचानेच बंद केला पाणीपुरवठा

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गॅस संपला, चूल पेटली; डुम्मेच्या शाळेच्या स्वयंपाकघरात धुराचा त्रास!

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1