• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home देश

अल्पवयीन मुलीवर 80 जणांकडून तब्बल 8 महिने बलात्कार

Ashish Ghume by Ashish Ghume
April 20, 2022
in देश
Reading Time: 1 min read
A A
0
अल्पवयीन मुलीवर 80 जणांकडून तब्बल 8 महिने बलात्कार
Spread the Information

RelatedPosts

भारतीय महिला क्रिकेट वर्ल्डकप विजेत्या संघाचा पडद्या मागचा खरा शिल्पकार मुंबईकर अमोल मुजुमदार.

भारताच्या रणरागिणीचां वुमेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत ऐतिहासिक विजय ऑस्ट्रेलियाला हरवून फायनलमध्ये प्रवेश.

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरूद्ध इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा थेट सामना.

नवी दिल्ली –  माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलीवर 80 जणांकडून तब्बल 8 महिने बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली

यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तेलंगणामध्ये 13 वर्षांच्या मुलीवर आठ महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीला जबदस्तीने देहविक्री व्यवसायात ढकलण्यात आलं होतं. पोलिसांना गुंटूर येथून या मुलीची सुटका केली आहे.

पोलिसांनी अधिक तपास केला असता आठ महिन्यांत तब्बल 80 जणांनी या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याचं समोर आलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सर्व 80 नराधमांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी 10 जणांना अटक केली असून यामध्ये एका बी.टेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. अजून काही आरोपी यामध्ये सामील असण्याची शक्यता असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पीडित मुलीला सवर्ण कुमारी या महिलेने दत्तक घेतले होते, जिने जून 2021 मध्ये कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान रुग्णालयात तिच्या आईशी मैत्री केली होती.

मुलीच्या आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता आणि त्यानंतर ही महिला मुलीच्या वडिलांच्या नकळत मुलीला सोबत घेऊन आली होती. ऑगस्ट 2021 मध्ये मुलीच्या वडिलांनी पोलिसात जाऊन तक्रार दाखल केली. त्याआधारे पोलिसांनी मुख्य आरोपी महिला सवर्ण कुमारीची ओळख पटवली. या प्रकरणी पहिली अटक जानेवारीमध्ये करण्यात आली होती आणि मंगळवारी, 19 एप्रिल रोजी गुंटूर पश्चिम विभाग पोलिसांनी बीटेकच्या विद्यार्थ्यासह आणखी 10 जणांना अटक केली. आरोपी आणि पीडितेची चौकशी केल्यावर पोलिसांना पीडितेच्या स्थितीतील वेदनादायक आणि धक्कादायक वास्तव समोर आले.

गेल्या आठ महिन्यांपासून एका 13 वर्षीय मुलीला आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील वेगवेगळ्या ठिकाणी वेश्याव्यवसायासाठी पाठवले जात होते. अतिरिक्त पोलीस अधीक्षक के सुप्रजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 80 आरोपींपैकी 35 दलाल आहेत आणि बाकीचे ग्राहक आहेत. एएसपीने खुलासा केला की, “मुलीच्या वयाचा आणि स्थितीचा फायदा घेऊन, अनेक टोळ्यांनी मुलीला विकत घेतले आणि विविध ठिकाणी नेले आणि तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले.” एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे

Previous Post

भद्रावती तालुक्यातील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था मर्या. मोहर्लीची निवडणूक अविरोध

Next Post

मोटेगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मोटेगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

मोटेगाव येथील जिल्हा परीषद शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1