• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

रानभाज्यांच्या चवीत मुलचेराचा ठसा; जिल्हास्तरीय महोत्सवात दुहेरी बाजी!

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 14, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
रानभाज्यांच्या चवीत मुलचेराचा ठसा; जिल्हास्तरीय महोत्सवात दुहेरी बाजी!
Spread the Information

गडचिरोली : जंगलातील नैसर्गिक संपत्तीला आधुनिक व्यासपीठ मिळाले आणि त्यात मुलचेरा तालुक्याने आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवात मुलचेरा तालुक्याने दमदार कामगिरी करत दोन पारितोषिके पटकावली. गोमनी येथील ‘जय बिरसा मुंडा नैसर्गिक शेती गट’ने प्रथम क्रमांक, तर धन्नुर येथील ‘कोया पूनेम महिला शेतकरी गट’ने तृतीय क्रमांक मिळवून तालुक्याचा नावलौकिक वाढवला.

RelatedPosts

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

राज्याचे कृषी मंत्री मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विजेत्या गटांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. जिल्ह्यातील विविध रानभाजी प्रदर्शन व विक्री गटांमधून मुलचेरा तालुक्यातील दोन गटांची झालेली निवड विशेष उल्लेखनीय ठरली.

जंगलातील भाजीपासून जिल्ह्याच्या व्यासपीठापर्यंत!

रानभाज्या म्हणजे केवळ जंगलातून मिळणारा आहार नव्हे, तर पोषण, औषधी गुणधर्म आणि स्थानिक रोजगाराची मोठी संधी आहे. या पारंपरिक नैसर्गिक संपत्तीचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवणे, रानभाज्यांचे संवर्धन करणे आणि शेतकरी तसेच महिला गटांना रोजगाराचे नवे साधन उपलब्ध करून देणे, हा महोत्सवाचा प्रमुख उद्देश होता.
मुलचेरा तालुक्यातील शेतकरी गटांनी रानभाज्यांचे केलेले आकर्षक व शास्त्रोक्त सादरीकरण, त्यांची विविधता आणि रानभाज्यांबाबतचे ज्ञान यामुळे परीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. कृषी मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनीही विजेत्या गटांच्या प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

कृषी विभागाच्या मार्गदर्शनाला शेतकरी गटांच्या मेहनतीची जोड

मुलचेराच्या या यशामागे कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणि शेतकरी गटांची मेहनत महत्त्वाची ठरली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, उपकृषी अधिकारी मनोहर दुधबावरे व सेवकदास गरमाळे, सहाय्यक कृषी अधिकारी तिरुपती कौशल्य व रोहित कोडापे तसेच बीटीएम आकाश लवटे यांचे मार्गदर्शन लाभले.

दुहेरी पारितोषिकामुळे मुलचेरा तालुक्याच्या शेतकरी गटांचा उत्साह वाढला असून, रानभाज्यांच्या माध्यमातून स्थानिक नैसर्गिक संपत्ती, पोषण आणि ग्रामीण रोजगाराला नवी दिशा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

Previous Post

गडचिरोली पोलिसांचा शौर्याचा डंका! २० अधिकारी-अंमलदारांना राष्ट्रपती पोलीस शौर्य पदक

Next Post

बारावीनंतर टेक्नॉलॉजीत करिअरची संधी; ‘टेकबी’साठी एचसीएलटेकसोबत गडचिरोलीचा करार

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1