• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गडचिरोलीत शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; ८२८ पदांची भरती सुरू

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 7, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
गडचिरोलीत शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा; ८२८ पदांची भरती सुरू
Spread the Information

गडचिरोली : जिल्ह्यातील शिक्षक भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्हा परिषदेमार्फत पवित्र प्रणालीद्वारे शिक्षण सेवक व शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ८२८ पदे भरली जाणार आहेत. पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोर्टलवर आपला पसंतीक्रम नोंदवून लॉक करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.

RelatedPosts

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यभरात ३० हजार २०९ रिक्त पदे भरण्यात येणार असून, त्यात गडचिरोली जिल्ह्यातील ८२८ पदांचा समावेश आहे.गडचिरोली जिल्ह्यासाठी जाहीर झालेल्या ८२८ पदांमध्ये इयत्ता पहिली ते पाचवीसाठी तब्बल ८१५ पदे आहेत. तर इयत्ता सहावी ते आठवीसाठी ९ पदे आणि नववी ते दहावीकरिता ४ पदे भरण्यात येणार आहेत. नववी ते दहावीतील चार पदांपैकी दोन पदे मराठी माध्यमाची, तर दोन पदे हिंदी माध्यमाची आहेत.

ही भरती शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-२०२५) मधील प्राप्त गुणांच्या आधारे करण्यात येत आहे. संबंधित व्यवस्थापनातील रिक्त पदे तसेच आरक्षणाचा विचार करून शासनाच्या आदेशानुसार ८० टक्के पदांसाठी भरती प्रक्रिया नियोजित करण्यात आली आहे.

११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करणे बंधनकारक

पदनिहाय पसंतीक्रम नोंदविण्याची सुविधा ६ ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोर्टलवर लॉगिन करून आपला पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करणे आवश्यक आहे. पसंतीक्रमाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित प्रकारातील मुलाखतीशिवाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी TAIT-२०२५ महाटीचर रिक्रूटमेंट पोर्टलवर लॉगिन करून कार्यवाही पूर्ण करावी. पदभरतीसंदर्भात काही म्हणणे किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी प्रशासनाने दिलेल्या ई-मेलवर ती सादर करावी, असेही कळविण्यात आले आहे.

जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत पसंतीक्रमाची प्रक्रिया पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Previous Post

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

Next Post

रस्ते-पुलांसाठी माडिया आदिवासींचा न्यायालयीन लढा; भामरागडच्या दुर्गम गावांचा प्रश्न थेट उच्च न्यायालयात

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

‘उलगुलान’ उपक्रमाची मोठी झेप; गडचिरोलीतील सात विद्यार्थ्यांची वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी निवड

September 1, 2026
गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

गडचिरोलीची प्रारूप मतदार यादी जाहीर; ७.३८ लाख मतदारांचा समावेश

August 31, 2026
बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

बंदुका सोडल्या, नव्या आयुष्याची वाट धरली! 50 आत्मसमर्पित माओवाद्यांची सुरक्षित घरवापसी

August 31, 2026
आलापल्लीत खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांना त्रास; बसस्थानकासमोर आदिवासी विद्यार्थी एकता मंचाचे ठिय्या आंदोलन

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1