• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

पदवीधर वेतनश्रेणीचा आदेश रखडल्याने शिक्षक आक्रमक; अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाच्या अवमान याचिकेचा इशारा

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 4, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
पदवीधर वेतनश्रेणीचा आदेश रखडल्याने शिक्षक आक्रमक; अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाच्या अवमान याचिकेचा इशारा
Spread the Information

अहेरी:पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याबाबत जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 27 जुलै 2026 रोजी आदेश दिल्यानंतरही संबंधित विषय शिक्षकांना अद्याप त्याचा लाभ मिळालेला नसल्याचा आरोप करीत याचिकाकर्त्या शिक्षकांनी पंचायत समिती अहेरी प्रशासनाला निवेदन दिले आहे. आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अन्यथा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

निवेदनानुसार, जिल्हा परिषद गडचिरोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आदेश क्रमांक जि.प./शिक्षण/स्था-1(अ)/5183/2026, दि. 27 जुलै 2026 अन्वये याचिकाकर्त्या शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र आदेशानंतरही संबंधित शिक्षकांना लाभ देण्यात आलेला नसून, अंमलबजावणीसाठी कोणतीही ठोस प्रशासकीय कार्यवाही झालेली दिसून येत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

याचिकाकर्त्या शिक्षकांनी प्रशासनाकडे आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. तसेच, अंमलबजावणी का करण्यात येत नाही याबाबत लेखी स्वरूपात कारण कळविण्याचीही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
आदेशाची अंमलबजावणी करण्यात विलंब झाल्यास न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे मानून संबंधित अधिकाऱ्यांविरोधात उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा निवेदनात देण्यात आला आहे. त्यामुळे आता पंचायत समिती प्रशासन यावर कोणती भूमिका घेते, याकडे संबंधित शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

Previous Post

फुले चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या दिरंगाईविरोधात उदयाला भाजपचा नगर परिषदेला घेराव; ठिय्या आंदोलनाची हाक

Next Post

तात्पुरत्या दुरुस्तीचा फज्जा; दुसऱ्याच दिवशी पुन्हा चिखलात अडकले विद्यार्थी

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1