• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 6, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन
Spread the Information

अहेरी : जिल्ह्याच्या दक्षिण भागाला छत्तीसगड आणि तेलंगणा राज्याशी जोडणाऱ्या आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-353 सी) वरील रखडलेल्या कामाविरोधात काही तरुणांनी गुरुवारी (6 ऑगस्ट) अनोख्या पद्धतीने निषेध नोंदविला. “राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा” अशी घोषणा देत त्यांनी चक्क महामार्गालाच श्रद्धांजली वाहिली. या अनोख्या आंदोलनाची परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.योगेश कोतकोंडावार (रा. गुड्डीगुडम), आयुष मामीडवार व गणेश मडपेल्लीवार (दोघेही रा. अहेरी) यांनी हा अनोखा निषेध केला.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

आष्टी–आलापल्ली–सिरोंचा या सुमारे १४२ किलोमीटर राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या चार ते पाच वर्षांपासून सुरू आहे. आष्टी ते आलापल्ली या टप्प्यात काही प्रमाणात प्रगती झाली असली, तरी आलापल्ली ते सिरोंचा या सुमारे १०० किलोमीटर मार्गावरील काम अद्याप रखडले आहे. परिणामी, दर पावसाळ्यात हा मार्ग बंद पडत असून शेकडो गावांतील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
यंदाच्या पावसाळ्यात तर अवघ्या दोन महिन्यांत पाच ते सहा वेळा हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद झाला. पुलांच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेले तात्पुरते वळण रस्ते पावसाच्या पाण्यात वारंवार वाहून जात असल्याने वाहतूक खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून संतापाची भावना तीव्र झाली आहे.

याच पार्श्वभूमीवर तरुणांनी महामार्गालाच श्रद्धांजली वाहून संबंधित विभाग आणि कंत्राटदारांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. “आता तरी प्रशासन जागे होऊन या महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करेल,” अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

रखडलेल्या महामार्गाच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना दरवर्षी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या अनोख्या आंदोलनाने प्रशासनासमोर महामार्गाच्या रखडलेल्या कामाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.

Previous Post

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

Next Post

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1