• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

तात्पुरत्या दुरुस्तीचा फज्जा; दुसऱ्याच दिवशी पुन्हा चिखलात अडकले विद्यार्थी

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
August 4, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
तात्पुरत्या दुरुस्तीचा फज्जा; दुसऱ्याच दिवशी पुन्हा चिखलात अडकले विद्यार्थी
Spread the Information

मुलचेरा:कोपरअली–विश्वनाथनगर मार्गावरील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांना होणारा त्रास दुसऱ्याही दिवशी कायम राहिला. सोमवारी घडलेल्या घटनेनंतर तहसीलदार चेतन पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्ता दुरुस्त करण्याचे सक्त निर्देश दिले होते. त्यानंतर विभागाकडून तात्पुरते आणि थातूरमातूर स्वरूपाचे काम करण्यात आले. मात्र या कामाचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.
मंगळवारी सकाळीही मानव विकास मिशनची बस विद्यार्थ्यांना घेऊन मुलचेराकडे जात असताना त्याच ठिकाणी चिखलात बसची चाके रुतू लागली. पुढे गेल्यास बस अडकण्याची शक्यता लक्षात घेऊन चालकाने बसला माघार घेतली. परिणामी महाविद्यालयात जाणारे विद्यार्थी पुन्हा रस्त्यावरच अडकले आणि त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

कोपरअली–विश्वनाथनगर मार्गावरील आठवडी बाजार परिसरात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून चारचाकी वाहनांनाही या मार्गावरून प्रवास करणे धोकादायक झाले आहे. प्रशासनाच्या निर्देशानंतर करण्यात आलेल्या तात्पुरत्या दुरुस्तीमुळे परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नसल्याचे प्रत्यक्ष चित्रातून स्पष्ट होत आहे.लगाम परिसरातील शेकडो विद्यार्थी दररोज मानव विकास बसने मुलचेरा येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. मात्र सलग दुसऱ्या दिवशीही बसला माघार घ्यावी लागल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून पालकांमध्येही तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने केवळ औपचारिकता न करता रस्त्याची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करावी, जेणेकरून विद्यार्थी, रुग्ण आणि सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास थांबेल, अशी जोरदार मागणी केली आहे.

Previous Post

पदवीधर वेतनश्रेणीचा आदेश रखडल्याने शिक्षक आक्रमक; अंमलबजावणी न झाल्यास न्यायालयाच्या अवमान याचिकेचा इशारा

Next Post

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1