• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सतत अद्ययावत राहणे काळाची गरज : गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
July 27, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांनी सतत अद्ययावत राहणे काळाची गरज : गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार
Spread the Information

अहेरी : बदलत्या शिक्षणव्यवस्थेत शिक्षकांनी केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता आधुनिक अध्यापन पद्धती, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षणावर भर द्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमता लक्षात घेऊन अभ्यासक्रमाचे नियोजन केल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षणासह सर्वांगीण विकास साधता येईल, असे प्रतिपादन अहेरीचे गटशिक्षणाधिकारी सुनील आईंचवार यांनी केले.

RelatedPosts

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

अहेरी तालुक्यातील पहिली केंद्रस्तरीय शिक्षण परिषद सोमवारी (२७ जुलै) जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, वेलगुर येथे उत्साहात पार पडली. यावेळी माजी पंचायत समिती उपसभापती गीता चालूरकर, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष हर्षा चुनारकर, केंद्रप्रमुख आशिष येल्लेवार, उच्च श्रेणी मुख्याध्यापक टी. बी. नैनलवार तसेच राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक खुर्शिद शेख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना आईंचवार यांनी शिक्षकांनी कृतीप्रधान अध्यापन, सातत्यपूर्ण मूल्यमापन आणि आनंददायी शिक्षणाच्या माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत दर्जेदार शिक्षण पोहोचविण्याचे आवाहन केले. “प्रत्येक वर्गखोली ही विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना आकार देणारी प्रयोगशाळा बनली पाहिजे,” असेही ते म्हणाले.शिक्षण परिषदेत पूर्वचाचणी, विद्या प्रवेश, सेतू अभ्यासक्रम, ई-शैक्षणिक साहित्य, निपुण महाराष्ट्र अभियान, डॉ. जयंत नारळीकर गणित-विज्ञान कार्यक्रम, पीएटी विश्लेषण, परख सर्वेक्षण-२०२७, पीजीआय नियोजन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि शैक्षणिक गुणवत्ता वृद्धी आदी विषयांवर केंद्रप्रमुख आशिष येल्लेवार यांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद खांडेकर यांनी केले, तर आभार प्रभाकर आचेवार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उच्च श्रेणी मुख्याध्यापक तुळशीराम नैनलवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Previous Post

‘सेवा आणि निष्ठा’चा संदेश देत सीआरपीएफचा ८८ वा स्थापना दिवस साजरा

Next Post

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

केंद्रप्रमुखांनीच फिरविली केंद्र शाळेला पाठ;मग शिक्षकांकडून नियमिततेची अपेक्षा कशी?

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

राष्ट्रीय महामार्गाला तरुणांनी वाहिली श्रद्धांजली; रखडलेल्या कामाविरोधात अनोखे आंदोलन

August 6, 2026
राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

राष्ट्रीय महामार्गालगत हरिणाचे पाडस मृतावस्थेत; वनविभागाच्या पथकाची प्रतीक्षा

August 6, 2026
दक्षिण गडचिरोलीत अतिवृष्टीचा तडाखा! शेकडो गावांचा संपर्क तुटला; आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग ठप्प

August 4, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1