• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Gadchiroli

भगवंतराव आश्रम शाळा, गोमनी येथे जल्लोषात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत

Mahesh Gundetiwar by Mahesh Gundetiwar
June 30, 2026
in Gadchiroli
Reading Time: 1 min read
A A
0
भगवंतराव आश्रम शाळा, गोमनी येथे जल्लोषात प्रवेशोत्सव; नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
Spread the Information

मुलचेरा : भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था, अहेरी द्संवारव संचालित भगवंतराव प्राथमिक तथा माध्यमिक आश्रम शाळा, गोमनी (ता. मुलचेरा) येथे नवीन शैक्षणिक सत्र २०२६-२७ च्या प्रारंभानिमित्त शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंद आणि जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ढोल-ताशांच्या गजरात, पुष्पगुच्छ देऊन आणि पारंपरिक पाऊलखुणा घेऊन नवागत विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या आगळ्यावेगळ्या स्वागताने विद्यार्थी आणि पालक भारावून गेले.

RelatedPosts

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

प्रवेशोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोमनीचे माजी सरपंच शंकर वंगावार होते. पालक अधिकारी म्हणून प्रकल्प कार्यालयाचे वरिष्ठ लिपिक आर. आर. कुळमेथे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलिस पाटील पुरुषोत्तम चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक गजानन येलमुले, ए. एस. शेंडे, प्रतिष्ठित नागरिक अजय विरमलवार, यशवंत कलसार, सदस्य शकुंतला मरापे, शैलाताई गंगूवार, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मीकांता गरतुलवार, शुभम शेंडे, पालक मनकु कवडो, मुख्याध्यापक आर. एच. दास, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरीचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांच्या मार्गदर्शनानुसार प्रकल्पांतर्गत शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये प्रवेशोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली.गोमनी येथील आश्रमशाळेतही विद्यार्थ्यांचे स्वागत संस्मरणीय व्हावे, यासाठी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.शाळेच्या पहिल्याच दिवशी प्रभातफेरी काढण्यात आली. नवागत विद्यार्थ्यांचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून त्यांच्या हातात पुष्पगुच्छ देत ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. आनंददायी आणि आपुलकीच्या वातावरणामुळे विद्यार्थ्यांमधील भीती दूर होऊन त्यांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद झळकत होता.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आर. एच. दास यांनी केले. मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन एस. बी. कुंदोजवार यांनी, तर आभार प्रदर्शन पी. आर. गांगरेड्डीवार यांनी केले.
नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंद, उत्साह आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्याने झाल्याने संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

Previous Post

विसापुरात पोलिओ लसीकरणाला उत्कृष्ट प्रतिसाद 107 टक्के झाले लसीकरण

Next Post

रंगलेल्या पावलांनी सुरू झाला शिक्षणाचा प्रवास; मोदुमडगु शाळेचा आगळावेगळा उपक्रम

Mahesh Gundetiwar

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026
आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1