• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

कळमगाव येथे वीज कोसळून महिला ठार; आठ महिला जखमी

आमदार प्रतापदादा अडसड यांच्या सूचनेनंतर रावसाहेब रोठे यांची रुग्णालयात धाव; जखमींची केली विचारपूस

Ashish Ghume by Ashish Ghume
June 26, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
कळमगाव येथे वीज कोसळून महिला ठार; आठ महिला जखमी
Spread the Information

धामणगाव रेल्वे | उल्हास कांबळे
चांदूर रेल्वे तालुक्यातील कळमगाव येथे शुक्रवारी सायंकाळी शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळल्याने सुनंदा निलेश सहारे यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आणखी आठ महिला जखमी झाल्या असून त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमगाव येथील निकोरे यांच्या शेतामध्ये महिला शेतीची कामे करत असताना अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्याचवेळी वीज थेट शेतात कोसळल्याने सुनंदा निलेश सहारे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर इतर आठ महिला जखमी झाल्या. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच आमदार प्रतापदादा अडसड यांनी तात्काळ परिस्थितीची माहिती घेत धामणगाव रेल्वे विधानसभा निवडणूक प्रमुख रावसाहेब रोठे यांना ग्रामीण रुग्णालयात पाठविले. रावसाहेब रोठे यांनी जखमी महिलांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली तसेच डॉक्टरांशी चर्चा करून उपचारात कोणतीही हलगर्जी होऊ नये, अशा सूचना दिल्या.
आमदार प्रतापदादा अडसड यांनी पीडित कुटुंबीयांना शासनाकडून तातडीची आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले. या दुःखद प्रसंगी आपण पीडितांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नवीन वाधवाणी, नगर परिषद उपाध्यक्ष बच्चू वानरे, राजूचौधरी, पप्पू सोळंके, अजयहजारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

आमदार करण देवतळे यांच्या हस्ते ‘नमो उद्यान’ प्रकल्पाचे भूमिपूजन

Next Post

शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी… टीईटी पेपरफुटीने ९,२५९ उमेदवारांचे स्वप्न भंगले;दुर्गम भागातील परीक्षार्थ्यांचा सर्वाधिक हाल

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी… टीईटी पेपरफुटीने ९,२५९ उमेदवारांचे स्वप्न भंगले;दुर्गम भागातील परीक्षार्थ्यांचा सर्वाधिक हाल

शिक्षक होण्याचे स्वप्न उराशी... टीईटी पेपरफुटीने ९,२५९ उमेदवारांचे स्वप्न भंगले;दुर्गम भागातील परीक्षार्थ्यांचा सर्वाधिक हाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1