• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

आक्सासापूर तेंदू युनिटचा ५ व्या फेरीत लिलाव :हजारो मजुरांना दिलासा

वनविभागाची माघार घेऊन कमी दरात टेंडर मंजूर;‘हिरव्या सोन’ संकलनाला मिळणार गती

Suraj Ghume by Suraj Ghume
May 5, 2026
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
आक्सासापूर तेंदू युनिटचा ५ व्या फेरीत लिलाव :हजारो मजुरांना दिलासा
Spread the Information

गोंडपिपरी ( सुरज माडूरवार)

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

गोंडपिपरी तालुक्यातील आकसापूर तेंदू युनिटचा लिलाव सलग चार टप्प्यांनंतरही रखडल्याने परिसरातील अर्थचक्र ठप्प होण्याची भीती निर्माण झाली होती. कंत्राटदार व वनविभाग यांच्यातील तणावामुळे युनिट विक्री होत नव्हती.या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते व मजुरांची मागणी लक्षात घेता वनविभागाने माघार घेत तब्बल ५ व्या फेरीत टेंडर मंजूर केले.त्यामुळे पाच गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यंदा २१ लाख पुड्यांसाठी केवळ ६ लाख रुपयांत टेंडर मंजूर करण्यात आले असून पूर्वी या युनिटमधून सुमारे ३५ लाख रुपयांचा महसूल मिळत होता.कमी बोलीमुळे कंत्राटदार प्रतिसाद देत नसल्याने लिलाव रखडला होता.मात्र परिस्थितीची गंभीरता ओळखून वनविभागाने तडजोडीचा मार्ग स्वीकारत अखेर,लिलाव पूर्ण केला. सदर युनिट कामठी येथील कंत्राटदार पाशा इंटरप्रायजेस यांनी घेतले आहे.
‘हिरव सोन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तेंदूपान संकलनावर आकसापूर,करंजी, बेरडी,धानापूर व चीवंडा या पाच गावांतील हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.मे महिन्यात जोमात सुरू होणारे संकलन यंदा टेंडरअभावी संकटात सापडले होते. मात्र आता लिलाव पूर्ण झाल्याने मजुरांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे प्रति पुडा मजुरीत ५० रुपयांची वाढ करण्यात आली असून आता मजुरांना ३५० रुपये मिळणार आहेत.
यामुळे ५व्या फेरीत झालेला लिलाव, २१ लाख पुड्यांसाठी मंजूर झालेली केवळ ६ लाखांची बोली, पूर्वी मिळणारा सुमारे ३५ लाखांचा महसूल, वाढलेली मजुरी आणि पाच गावांतील हजारो मजुरांना मिळणारा रोजगार या सर्व बाबींमुळे आकसापूर युनिट पुन्हा गतीमान झाले असून स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा दिलासा मिळाला आहे.

गोंडपिपरी तालुक्याची मदार शेतीवर अवलंबून आहे. शेतीचे कामे अंतिम टप्प्यात आल्याने उन्हाळ्याच्या दिवसात अनेकांच्या हाती काम नसते. असा वेळी तेंदु पत्ता युनिट सुरू करण्यात आल्याने नागरिकाच्या हाताला काम मिळनार आहे. तेंदु संकलनातून कमी दिवसात जादा रक्कम मिळत असल्याने अनेक कुटुंबाचे हात या कामात गुंतले असल्याचे दिसून येते. विशेषता: मे महिन्यात सुरू होणारे तेंदु पत्ता संकलन परिसरातील हजारो नागरिकांना वरदानच ठरत. हे विशेष..!

मे महिन्यात तेंदू संकलनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असते. यंदा टेंडर झाले नसल्याने आम्ही नाराज होतो. मात्र आता लिलाव झाल्याचे समजल्याने आनंद झाला आहे. संकलनासाठी लागणारे धागेही आम्ही तयार ठेवले आहेत. आता फक्त संकलन सुरू होण्याची प्रतीक्षा आहे.
— बालाजी वासेकर, तेंदू संकलन मजूर

Previous Post

सीमेपलीकडच्या सात बाराची अट ठरली घातक; ऐन खरीपात नागरीतील शेकडो शेतकरी कर्जाविना

Next Post

भारती अलोणेच्या यशाला हणमंतू झाडे यांचा आधार

Suraj Ghume

Suraj Ghume

सुरज घुमे दैनिक सह्यद्रीच्या राखणदार या वृत्रपत्राचे कार्यकारी संपादक आहे .

Next Post
भारती अलोणेच्या यशाला हणमंतू झाडे यांचा आधार

भारती अलोणेच्या यशाला हणमंतू झाडे यांचा आधार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1