• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

Ashish Ghume by Ashish Ghume
April 29, 2026
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
Spread the Information

भामरागड :- पावसाळ्यापुर्वी प्रथमच प्रशासकीय दौरा काढत छत्तीसगड सीमावर्ती भागातील बिनागुंडा या गावाला गडचिरोली चे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भेट दिले यादरम्यान महाराष्ट्र व छत्तीसगड या सिमेला जोडणारा गुंडेनूर येथील पूल, बेली ब्रिज आणि तालुक्यात सर्वत्र सुरु असलेल्या संपूर्ण रस्ते आणि पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित विभाग प्रमुखांना दिले आहे.

RelatedPosts

मूलमध्ये १८ ऑक्टोबरला ‘भाऊंचा गरबा महोत्सव’; अभिनेत्री प्रार्थना बेहरे, आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विशेष उपस्थिती

सेवा संकल्प अभियानांतर्गत मूल येथे डायलिसिस केंद्राचे लोकार्पण

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी बिनागुंडा गाठून येथील उपपोलिस स्टेशन, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, याठिकाणी सुरु असलेल्या रस्त्याचे काम असे विविध विकास कामाचे पाहणी करून लवकरात लवकर ही कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले.त्यानंतर लाहेरी येथे भेट देऊन या ठिकाणी काही वर्षांपासून सुरु असलेल्या एकलव्य निवासी शाळेच्या बांधकाम स्थळी भेट देऊन येथील काम तात्काळ पूर्ण करण्याचे निर्देश येथील यंत्रनेला दिले. प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन येथील समस्या जाणून घेतले आणि मलेरिया बाबतीत आढावा घेऊन यावर उपाययोजन करण्याचे निर्देश दिले तसेच रुग्णावाहीकेच्या मागणी बद्दल लेखी माहिती सादर करण्यास आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश दिले. त्यानंतर भामरागड गाठून येथील तहसील कार्यालयात संपूर्ण विभागाच्या अधिकाऱ्यांचे आढावा बैठक घेतले यामध्ये तालुक्यातील वरिष्ठ अधिकारी हे क्षेत्रीय भेटी देत नसल्याने अनेक समस्या तालुक्यात जैसे थे आहे असे म्हणून तीव्र नाराजी व्यक्त केले आणि सर्व अधिकाऱ्यांनी तालुक्यातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाय योजना करण्याबाबत सुचना केले.तालुक्याला कुपोषण मुक्त करणेबाबत उपाययोजना आखण्यास सूचना केले,विद्युत वितरण विभागाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी असून त्यांना दर्जेदार काम करण्याचे निर्देश दिले तसेच 45 अंश तापमान असतांना बिनागुंडा या गावाला फक्त सुरुवातीला चाचणी करतांना एकदाच विद्युत पुरवठा झाला होता तेव्हापासून ही गावे कायम अंधारात असल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून लगेच विदयुत पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश दिले, कृषी विभागाला भाताच्या शेती व्यतिरिक्त भाजीपाला व फळबागाच्या क्षेत्र वाढविण्यास सूचित करण्यात आला, ग्रामीण रुग्णालय भामरागड ला दिलेल्या निधीच्या कामाचे काय स्थिती आहे याबद्दल विचारणा करण्यात आला आणि येथील मंजूर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रक्रिया संथ गतीने का? याबाबत विचारणा करून लगेच या कामाला गती देण्याचे निर्देश देण्यात आला, बेली ब्रिज चे काम तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता यांना सूचना केले, राष्ट्रीय महामार्ग च्या अभियंता यांना पर्लकोटा नदी पुलाच्या कामाबद्दल विचारणा करून सदर पूल लवकर पूर्ण करण्याचे निर्देश दीले. दरम्यान पार्लकोटा येथील पुलाचे बांधकाम झाल्यास येथील व्यापारी वर्ग उघड्यावर येतील म्हणून यांना पर्यायी जागेबद्दल ची मागणीच्या निवेदन अध्यक्ष नगर पंचायत भामरागड रामबाई कोमटी महाका यांनी देऊन चर्चा केले मात्र हे नियमात बसत नसल्याचे उत्तर जिल्हाधिकाऱ्यांनी दिले यावर काहीतरी पर्यायायी मार्ग काढून द्या असा आग्रह धरल्याने याबद्दल बघू असे तोंडी आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्यानंतर संपूर्ण तहसील कार्यालयाचा पाहणी केले आणि माडिया भाषेत योजनेच्या माहिती बाबत लावलेला सर्व चित्र बघून समाधान व्यक्त केले नंतर आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे नवीन इमारतीला भेट दिले आणि येथील योजने बाबत माहिती घेतले.यावेळी उपविभागीय अधिकारी अमर राऊत,जिल्हा माहिती अधिकारी गजानन जाधव, तहसीलदार किशोर बागडे आणि तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

पावसाळ्यापूर्वी सर्व रस्ते आणि पुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा

Next Post

शेतकऱ्यांचा लाभ अर्ज भरून नव्हे, तर दारात जाऊन देण्याचे धोरण राबवा:सहपालकमंत्री ॲड. जयस्वालांचे स्पष्ट आदेश

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

भूसंपादनाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार; आष्टीत ठिय्या आंदोलनाने महामार्ग ठप्प!

November 3, 2026
मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

November 1, 2026
लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

November 1, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1