• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

पलटी ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; विद्युत तारेच्या स्पर्शाने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Ashish Ghume by Ashish Ghume
April 26, 2026
in Uncategorized, चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
पलटी ट्रॅक्टर सरळ करण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; विद्युत तारेच्या स्पर्शाने २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू
Spread the Information

वरोरा :- शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील भद्रावती तालुक्यातील आष्टा परिसरात तलाव खोलीकरणाच्या कामादरम्यान निष्काळजीपणातून घडलेल्या दुर्दैवी अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. २६ एप्रिल) सायंकाळी सुमारे ४.३० वाजताच्या सुमारास घडली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

RelatedPosts

संतोषसिंह रावत यांची गोंदिया जिल्हा व विधानसभा प्रभारीपदी निवड

मुलमध्ये देवी विसर्जनातील गुन्हे मागे घ्या; भाजप महिला मोर्चाची मागणी

मिळालेल्या माहितीनुसार, आष्टा येथे तलाव खोलीकरणातून निघालेली माती शेतात टाकण्याचे काम सुरू होते. यावेळी एक ट्रॅक्टर पलटी झाल्याने तो सरळ करण्यासाठी दुसऱ्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने ११ एमएम लोखंडी सळाखीने टोचन लावण्यात आले. मात्र, अधिक दाब आल्याने ही सलाख अचानक उभी झाली आणि वरून गेलेल्या जिवंत विद्युत तारेस स्पर्श झाला.

या घटनेत विद्युत प्रवाहाचा तीव्र धक्का बसल्याने अक्षय शामदेव कापटे (वय २६, रा. आष्टा वडाळा, ता. भद्रावती) यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कामगारांमध्ये घबराट पसरली असून गावात शोककळा पसरली आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.

दरम्यान, अशा प्रकारच्या कामांदरम्यान सुरक्षेच्या उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Tags: Brecking newsLatestnews🫂
Previous Post

स्वप्नील मेश्रामची कविता समग्राशी संवाद साधणारी कविता आहे. ॲड. लखनसिंह कटरे 

Next Post

 खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काँग्रेसमध्ये मोठा पक्षप्रवेश

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

मेडीगड्डा बॅरेजवर मुख्य सचिवांची नजर; सिरोंच्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काय निघणार तोडगा?

November 1, 2026
अवाजवी वीज बिलांविरोधात उद्या आलापल्लीत विराट मोर्चा; आदिवासी विद्यार्थी एकता युवा मंचचा पुढाकार

लोहपुरुष सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त अहेरीत सीआरपीएफची ‘रन फॉर युनिटी’; एकतेचा दिला संदेश!

आष्टीच्या अपर तहसीलसाठी डॉ. अशोक नेते सरसावले;वगळलेले नाव पुन्हा समाविष्ट करण्याची मागणी

October 30, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1