• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

वणी बायपास चौकास ‘संत जगनाडे महाराज चौक’ नाव द्या

Ashish Ghume by Ashish Ghume
December 8, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
वणी बायपास चौकास ‘संत जगनाडे महाराज चौक’ नाव द्या
Spread the Information

वरोरा : तेली समाजाचे आराध्य देवता संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त  ८ डिसेंबर रोजी वरोरा शहरातील वणी बायपास चौक येथे संत जगनाडे महाराज यांचा फलक लावून या चौकास संत जगनाडे महाराज चौक असे नाव देण्याची मागणी करण्यात आली.

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

वरोरा शहर व विधानसभा क्षेत्रात तेली समाजाचे मोठ्या संख्येने अनुयायी आहेत. शहरात अनेक महापुरुषांच्या नावाने चौक, मार्ग व स्थळांना नावे देण्यात आली असली तरी समाजाचे आराध्य संत शिरोमणी जगनाडे महाराज यांच्या नावाने अद्याप कोणतेही चौक अथवा स्थळ नसल्याने ही मागणी पुढे आली आहे.

या निमित्ताने समाजबांधवांच्या उपस्थितीत चौकावर संत जगनाडे महाराज चौक असा फलक लावण्यात आला. या प्रसंगी रमेश शेंडे, दत्ता तडस, सुधाकर घाटे, त्रिशूल घाटे, रवींद्र बुरीले, रवींद्र शेंडे, योगेश कातोरे, कैलास तडस, सज्जन शेंडे, मनोज कोटकर, रोहित मुंगले, ओम नौकरकर, सागर शेंडे, गंगाधर कातोरे, राजेंद्र वरघने, शशी चौधरी, विनोद हुसुकले, रोहित तडस, गुणवंता तडस, अक्षय सोनटक्के, बबलू वंजारी, प्रवीण गंधारे आदी उपस्थित होते.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात योगेश कातोरे व त्रिशूल घाटे यांचे विशेष योगदान राहिले.

Previous Post

चाळीतून कांदा भरताना ट्रॅक्टर विहिरीत कोसळला; दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू

Next Post

11 वरिष्ठ नक्षलवाद्यांचा पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
11 वरिष्ठ नक्षलवाद्यांचा पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण

11 वरिष्ठ नक्षलवाद्यांचा पोलीस महासंचालकांसमोर आत्मसमर्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1