• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी -आमदार सुभाष धोटे.

राजुरा येथे युवक काँग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार.

Ashish Ghume by Ashish Ghume
March 19, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशाचे नेतृत्व करण्याची संधी  -आमदार सुभाष धोटे.
Spread the Information

राजुरा (ता.प्र) :– चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस कमेटीचे नवनियुक्त ग्रामीण जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे, जिल्हा महासचिव प्रणय लांडे, राहुल उमरे, राजुरा विधानसभा अध्यक्ष मंगेश गुरणुले, उपाध्यक्ष शैलेश लोखंडे, मुन्ना माशिरकर, विलास वाघमारे, विधानसभा महासचिव अशोक राव यांचा आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर राजुरा तालुका काँग्रेस कमिटी च्या कार्याध्यक्षपदी एजाज अहमद यांची निवड करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राजुरा विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज संकुल राजुरा येथे करण्यात आले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले की, युवक काँग्रेस ही काँग्रेस पक्षाची शक्तीवाहीनी असून अखिल भारतीय ते स्थानिक पातळीवर काँग्रेसने युवकांना व्यापक संधी देऊन राजकीय क्षेत्रात मोठे परिवर्तन घडवून आणले. युवक काँग्रेसच्या माध्यमातून अनेक मोठे नेते चंद्रपूर जिल्ह्य़ाला, महाराष्ट्र आणि देशाला लाभले आहेत. येणाऱ्या काळात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना क्षेत्र, राज्य आणि देशाचे नेतृत्व करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक युवकांना काँग्रेसशी जोडून पक्षाला जनमानसात मजबूत करण्यासाठी तसेच निरंतर विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. तर सत्काराला उत्तर देताना शंतनु धोटे यांनी सांगितले की, जिल्ह्य़ात काँग्रेसच्या युवकांनी मला भरघोस मते देऊन विजयी केले आणि युवक काँग्रेसच्या ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली याबद्दल मी सदैव आपला ऋणी राहीन. येणाऱ्या काळात लोकसेवेसाठी, जिल्ह्य़ात काँग्रेसला मजबूत करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुर्ण क्षमतेने काम करू असे मत व्यक्त केले.

या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रंजन लांडे, गणपत आडे, महिला काँग्रेस तालुकाध्यक्षा कविता उपरे, शहराध्यक्षा संध्या चांदेकर, कुंदाताई जेणेकर, विक्रम येरणे, उमेश राजूरकर, रोशन आस्वले, राकेश पून, संतोष बंडावार, कंटु कोटनाके, जितेंद्र गोहणे, सुनील शेडके, देवाडाचे विलास शेंडे, शंकर चिन्नुरवार यासह चारही तालुक्यातील काँग्रेस कमेटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एजाज अहमद यांनी केले. संचालन संतोष शेन्डे यांनी तर आभार प्रदर्शन रंजन लांडे यांनी केले.

Previous Post

जाणीव फाउंडेशनच्या वतीने श्रीनाथ वृध्दाश्रमला जीवनावश्यक वस्तुचे वाटप

Next Post

वन्यप्राण्यांमुळे पिक नुकसानीच्या प्रकरणात शेतनकाशा व पिक नुकसानीचे छायाचित्र जिपिएस द्वारे मागविण्याची अट रद्द करा

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1