• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

बिटरगाव पोलिसांची मोठी कामगिरी : तब्बल 55 लाखांचे सोने जप्त करून बँकेकडे सुपूर्द

Ashish Ghume by Ashish Ghume
September 21, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
बिटरगाव पोलिसांची मोठी कामगिरी : तब्बल 55 लाखांचे सोने जप्त करून बँकेकडे सुपूर्द
Spread the Information

प्रतिनिधी उमरखेड

RelatedPosts

आदिवासी योजनांची माहिती गावागावात पोहोचणार; सेवा संकल्प अभियानाला सुरुवात

गणेशोत्सवानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विशेष आरोग्य शिबिरे

राजुरात भगवान विश्वकर्मा जयंती उत्साहात साजरी

उमरखेड तालुक्यातील बिटरगाव पोलीस स्टेशनच्या दक्ष पोलिसांनी दाखवलेली कार्यतत्परता आणि प्रामाणिकपणामुळे तब्बल 541 ग्रॅम सोने, किंमत सुमारे 55 लाख रुपये, गुन्ह्यातून जप्त करण्यात यश आले. न्यायालयाच्या आदेशानुसार हे जप्तीतील सोने आज दिनांक 21 सप्टेंबर 2025 रोजी बुलढाणा अर्बन बँकेकडे विधिवत सुपूर्द करण्यात आले.

बुलढाणा अर्बन बँकेशी संबंधित या बहुचर्चित प्रकरणाचा तपास बिटरगाव पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत शिताफीने केला. गुन्ह्याचा छडा लावत अल्पावधीत सोनं परत मिळवल्याने बँकेला मोठा दिलासा मिळाला असून या कृतीमुळे पोलिसांबद्दल जनतेत विश्वास आणि सुरक्षिततेची भावना आणखी दृढ झाली आहे.

या यशस्वी कारवाईमध्ये ठाणेदार पोलीस निरीक्षक पांडुरंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमवार, बीट जमदार रवी गीते व तसेच पोलीस नाईक मोहन चाटे, पोलीस शिपाई प्रवीण जाधव आणि रावसाहेब मस्के यांचा थेट सहभाग होता. या सर्वांच्या समन्वयाने आणि प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे मोठे यश मिळाले.

संपूर्ण घटनेबाबत बँकेचे स्थानिक अधिकारी यांनी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करत सांगितले बिटरगाव पोलिसांनी अल्पावधीत इतकी मोठी कारवाई करून जप्त केलेले सोने सुरक्षितपणे बँकेपर्यंत परत दिले. ही कामगिरी आमच्यासाठी मोठा दिलासा देणारी आहे. पोलिसांच्या या प्रयत्नामुळे बँक तसेच ग्राहक यांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. आम्ही बिटरगाव पोलीस स्टेशनचे आणि यवतमाळ जिल्हा पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानतो.

यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही कारवाई केवळ पोलिस दलासाठीच नाही तर संपूर्ण उमरखेड तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे.

गुन्ह्यातील तपासाची ही पद्धत इतर पोलीस ठाण्यांसाठी अनुकरणीय ठरेल, असा विश्वास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांमध्येही पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यात अशाच काटेकोर कारवाईची अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.

Previous Post

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाने एकाला चिरडले:५५ वर्षीय इसम जागीच ठार

Next Post

सार्वजनिक बांधकाम विभागाला लेखी आश्वासनाचा विसर; रस्त्यावरील खड्डे कायम,मुलचेरात सुरू आहे जीवघेणा प्रवास

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1