• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींमध्ये सुधारणा कराव्यात – इंडियन लीगल प्रोफेशनल एसोसिएशनची मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
March 28, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
जनसुरक्षा विधेयकातील तरतुदींमध्ये सुधारणा कराव्यात – इंडियन लीगल प्रोफेशनल एसोसिएशनची मागणी
Spread the Information

वरोरा │ महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित जनसुरक्षा विधेयक क्रमांक ३३ मध्ये संविधानातील अनुच्छेद 14 आणि 19 चे उल्लंघन होणार असल्याने त्यामध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी मागणी बामसेफ प्रणीत इंडियन लीगल प्रोफेशनल एसोसिएशनतर्फे महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाला निवेदनाद्वारे करण्यात आली.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

हे निवेदन तहसीलदार, वरोरा मार्फत महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, विधान भवन, मुंबईचे सचिव जितेंद्र भोळे यांच्याकडे पाठविण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्ध पत्रक क्रमांक डी. जी. आय.पी.आर-2024-25/6961, दि. 8 मार्च 2025 नुसार, राज्यातील प्रादेशिक राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांवर बंदी घालण्याचा तसेच सरकारविरोधात प्रश्न विचारण्यास अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याने, या विधेयकात आवश्यक सुधारणा कराव्यात, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे.

सदर प्रसंगी अॅड. मनोहर पाटील, प्रा. सूचिता खोब्रागडे, सुशीला तेलमोरे, सुयोग डंबारे, विकास काळे, रंजन काळे आदी उपस्थित होते.

Previous Post

जप्त केलेल्या 61 लाखाच्या दारुसाठ्यावर देसाईगंज पोलिसांनी चालवला बुलडोझर

Next Post

वसतीगृहातील निकृष्ट भोजनाविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1