• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home गुनेगारी

कंपनीच्या गेटवर दोन गटांमध्ये हाणामारी; चार जणांना अटक

एकजण आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार जणांना अटक केली आहे.

admin by admin
March 8, 2025
in गुनेगारी, ताज्या बातम्या, पुणे
Reading Time: 1 min read
A A
0
कंपनीच्या गेटवर दोन गटांमध्ये हाणामारी; चार जणांना अटक
Spread the Information

कंपनीच्या गेटवर दोन गटांमध्ये हाणामारी; चार जणांना अटक

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

शिरूर प्रतिनिधी – रमेश बनसोडे 

खेड तालुक्यातील हुंदाई कंपनीच्या गेटवर दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. लाठ्या-काठ्या, लोखंडी रॉड आणि इतर साहित्याने झालेल्या या मारहाणीत दोघे गंभीर जखमी झाले असून, एकजण आयसीयूमध्ये उपचार घेत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चार जणांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

स्थानिक व्यवसायिक गटांमध्ये कंत्राटावरून वाद निर्माण झाला होता. कैलास तांबे आणि अजित तांबे यांचे कंपनीशी व्यावसायिक संबंध आहेत. 28 फेब्रुवारी रोजी अजित तांबे पाण्याचे जार पुरवण्यासाठी कंपनीत आला असता, दुर्गेश गाडे, अभि उर्फ बिडया बोऱ्हाडे, शुभम मोदगेकर आणि त्यांच्या साथीदारांनी त्याला धमकावत मारहाण केली. हा वाद कंपनीच्या गेटबाहेर सुरू झाला आणि गेटच्या आतपर्यंत पोहोचला.

मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, यात आरोपींनी हातात लाठ्या, काठ्या आणि लोखंडी रॉड घेऊन केलेल्या हल्ल्याचे दृश्य दिसून येत आहे. या मारहाणीत कैलास तांबे गंभीर जखमी झाला असून, त्याचे तोंडाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. सध्या तो आयसीयूमध्ये उपचार घेत आहे.

पोलिसांची तात्काळ कारवाई

प्रवीण हुलगे यांच्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत चौघांना अटक केली आहे. दरम्यान, दुसऱ्या गटानेही प्रत्युत्तरात गुन्हा नोंदवला आहे. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Previous Post

महिलादिनी शासकीय योजनांचा लाभ जनतेच्या दारी – वढोलीतील उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

चिंचणी घोडधरणातून उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा

admin

admin

Next Post
चिंचणी घोडधरणातून उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा

चिंचणी घोडधरणातून उन्हाळी आवर्तन; शेतकऱ्यांना दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1