• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

खासदार धानोरकर यांच्या हस्ते वनोजा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण

गावाच्या विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन

Ashish Ghume by Ashish Ghume
March 6, 2025
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
खासदार धानोरकर यांच्या हस्ते वनोजा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण
Spread the Information

वरोरा │ तालुक्यातील वनोजा ग्रामपंचायत भवनाचे लोकार्पण बुधवार, दि. ५ मार्च रोजी खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शालूबाई उताणे होत्या, तर उद्घाटन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून माजी संचालक जिल्हा मध्यवर्ती बँक चंद्रपूर वसंतराव विधाते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदाबाई जिवतोडे, पंचायत समितीच्या माजी उपसभापती संजीवनी भोयर उपस्थित होते.

ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळ्यास ग्रामपंचायत सचिव घारगे, उपसरपंच सचिन बुरडकर, सदस्य आकाश उताणे, प्रवीण परचाके, अंजू लांडे, शीतल गमे, अनिता झाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदासपाटील कष्टी, पत्रकार आशिष घुमे यांची उपस्थिती होती.

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहू, असे आश्वासन खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले. गावातील मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि आरोग्यविषयक उपाययोजनांसाठी प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

ग्रामपंचायत भवन लोकार्पण सोहळ्यात ग्रामपंचायत सचिव सचिन घारगे यांनी गावाच्या विकासाचा आराखडा वाचून दाखविला, तर वसंतराव विधाते यांनी आपल्या मनोगतातून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

कार्यक्रमाचे संचालन जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा उमरे यांनी केले, तर आभार उपसरपंच सचिन बुरडकर यांनी मानले.

यावेळी महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर समस्त ग्रामस्थांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले.

Previous Post

कॉरमेल ॲकॅडमी आमगाव येथे ग्रॅज्युएशन डे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

Next Post

बाभुळसर बु. येथे उदनशाबाबा यात्रेचा आजपासून शुभारंभ

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
बाभुळसर बु. येथे उदनशाबाबा यात्रेचा आजपासून शुभारंभ

बाभुळसर बु. येथे उदनशाबाबा यात्रेचा आजपासून शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1