• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

अप्प्पर तहसिल कार्यालयास विरोध करणाऱ्यांचा जोर्वेच्या ग्रामसभेत निषेध

admin by admin
March 3, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
0
अप्प्पर तहसिल कार्यालयास विरोध करणाऱ्यांचा जोर्वेच्या ग्रामसभेत निषेध
Spread the Information

लोणी :शहाजी दिघे 

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

संगमनेर तालुक्यातील जोर्वे ग्रामपंचायतीने दि.3 रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते ही ग्रामसभा आश्वी येथे प्रस्तावित असलेल्या अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात होती या विषयावरून ग्रामसभेत चांगलाच कलगीतुरा बघावयास मिळाला अखेर ही ग्रामसभा नेहमीप्रमाणे वादळीच ठरली.थोरात गटाने अप्पर तहसील कार्यालयास विरोध म्हणून ठराव मांडला त्यास बहुतांश ग्रामस्थांनी विरोध करून अप्पर तहसील कार्यालय झालेच पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरून अप्पर तहसील कार्यालयाला विरोध करणाऱ्यांचा जाहीर निषेध करून आश्वी येथे प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय जोर्वे मध्ये करण्याची मागणी केली.

  अप्पर तहसील कार्यालयास आमचा जाहीर पाठिंबा आहे असा मुद्दा उपस्थित केल्याने माजी आमदार थोरात यांना स्वतःच्याच गावातून घरचा आहेर मिळाल्याची चर्चा तालुक्यासह जिल्ह्यात जोर धरू लागली आहे.

दरम्यान, आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत चर्चेला घेतलेल्या जोर्वे गावाचा समावेश हा आश्वी येथील प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयात करायचा की नाही ? हा मूळ विषय असताना जोर्वे ग्रामस्थांनी तर अप्पर तहसील कार्यालय अश्वि येथे न करता मध्यवर्ती ठिकाण म्हणून जोर्वेतच करावे अशी मागणी केली संगमनेर तालुक्यात एकूण 174 गावे आहेत या तुलनेत तहसील कार्यालय मात्र एकच आहे. यामुळे महसूल यंत्रणेवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे यामुळे नागरिकांची कामे वेळेत पूर्ण न होता रखडत आहेत आशी भूमिका मांडण्यात आली.

नागरिकांची कामे वेळेत व्हावीत यासाठी नक्कीच अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती होणे अत्यावश्यक आहे. संगमनेर शहरालगतची महसूल मंडळातील काही गावे वगळून मग अप्पर तहसील कार्यालय निर्मितीचा निर्णय घ्यावा असे मत सुज्ञ ग्रामस्थांनी मांडले.यावेळी आवाजी मतदान घेण्यात आले ज्यामध्ये अप्पर तहसील कार्यालय होणेबाबत मोठ्या आवाजात ठराव मांडण्यात आला.

मतदारसंघाची फेररचना करताना जोर्वे गावाचा समावेश हा शिर्डी मतदार संघात करण्यात आला त्यावेळी तालुक्याच्या माजी आमदारांनी का विरोध दर्शविला नाही त्यावेळी तालुका विभागला जात नव्हता का ? आजच का तुम्हाला जोर्वे गाव व तालुक्याचा पुळका आला आहे. कनोली मनोली कनकापुर, दाढ चनेगाव शिबलापूर ह्या गावांचा माजी आमदारांना पोटशूळ का? सर्वसामान्यांची महसुलशी निगडित असलेली शेती शिवार रस्ते, शेती वादातील सुनावण्या, शिधापत्रिका, निराधार योजना अशी विविध कामे वेळेत व गतीने पूर्ण होणार आहेत हे तुम्हाला बघवत नाही का ? माझे व ग्रामस्थांचे असे मत आहे की संगमनेर शहरालगतची महसूल मंडळातील काही गावे वगळून प्रस्तावित असलेले अप्पर तहसील कार्यालय हे होणे आवश्यकच आहे यामुळे आश्वि, उंबरी, पानोडी, ओझर, झरेकठी, शेडगाव, शिबलापूर, कनकापूर, चिंचपुर,इ गावांना न्याय मिळेल आणि शक्य असल्यास प्रशासनाने अप्पर तहसील कार्यालयासाठी जोर्वेचाच विचार करावा अशी मागणी आम्ही सर्व ग्रामस्थ पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे करणार आहोत .आमचा नव्याने निर्माण होणाऱ्या अप्पर तहसील कार्यालयास पूर्णपणे पाठिंबा आहे – गोकुळ दिघे

Previous Post

पदमश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत कोपरगाव येथे स्वच्छता अभियान 

Next Post

मांडवगण फराटा येथे 13 वर्षीय मुलगी बेपत्ता – गुन्हा दाखल

admin

admin

Next Post
मांडवगण फराटा येथे 13 वर्षीय मुलगी बेपत्ता – गुन्हा दाखल

मांडवगण फराटा येथे 13 वर्षीय मुलगी बेपत्ता – गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1