• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

स्त्री हेच सेवेचे प्रतीक – देवराव भोंगळे

भाजपा महिला आघाडी व प्रयास सखी मंच घुग्घुसतर्फे "सन्मान स्त्रीशक्तीचा " कार्यक्रम संपन्न

Ashish Ghume by Ashish Ghume
March 8, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
स्त्री हेच सेवेचे प्रतीक – देवराव भोंगळे
Spread the Information

 चंद्रपूर :- मंगळवार 8 रोजी येथील प्रयास सभागृहात भाजपा महिला आघाडी घुग्घुस व प्रयास सखी मंच घुग्घुस यांच्या संयुक्तविद्यमाने  जागतिक महिला दिना निमित्त प्रतिभावंत महिलांचा सत्कार “सन्मान स्त्रीशक्तीचा ” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

याप्रसंगी भारत माता, राजमाता जिजाऊ व माता रमाई यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता अमर शेट्टीवार, माजी जिप सभापती नितुताई चौधरी,माजी उपसरपंच संजय तिवारी, डॉ. अंक्षिता कुंडू, डॉ. वृषाली नांदे, भाजपाचे विनोद चौधरी, साजन गोहने, पोलीस महिला कर्मचारी समीक्षा भोंगळे, वर्षा बावणे, वर्षा जाधव, मंजुषा काकडे, रंजना नैताम उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले स्त्रिचा समानार्थी शब्द सेवा होय. या जगामध्ये शुश्रुषा म्हणजे सेवा हे जर कोणी करत असेल तर ती स्त्रि आहे. पुरुषांपेक्षाही जास्त स्त्रि सेवा करते. कोरोना संकटात डॉक्टर, नर्स, महिला पोलीस यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सेवा केली. समाजात सेवेचे काम स्त्रियांच्या माध्यमातून होते.

प्रास्ताविक घुग्घुस प्रयास सखी मंचच्या अध्यक्षा किरण बोढे यांनी केले. याप्रसंगी गायन, नृत्य असे कार्यक्रम घेण्यात आले .यावेळी घुग्घुस ग्रामपंचायत माजी सदस्या कुसुम सातपुते, नंदा कांबळे, पुजा दुर्गम, प्रयास सखी मंचच्या मार्गदर्शिका अर्चना  भोंगळे, पुष्पा रामटेके, चंदा गेडाम, सुनीता पाटील, किरण जुनघरे, सौभाग्या तांड्रा, चंद्रकला मन्ने, शारदा गोडसेलवार, नाझिमा कुरेशी, सुनीता वर्मा, कीर्ती चरडे, अनिता लालसरे, सारिका भोंगळे व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या. संचालन माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे यांनी केले तर आभार वैशाली ढवस यांनी मानले.

Previous Post

सामाजिक आत्मभान कायम ठेवून सामाजिक उपक्रम राबविण्याची गरज – रमेश राजूरकर

Next Post

महिला सबलीकरणाची सुरुवात प्रत्येकाने स्वत: पासून करावी – प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1