
सादलगाव – जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती शिरूर. आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव २०२४ अतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सादलगाव ( ता. शिरूर ) येथे बीटस्तरीय स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला या मध्ये शिरूर ( न्हावरे ) बीटमधील ८ शाळेतील केंद्रांनी भाग घेतला होता.जवळ.जवळ ७०० ते ८०० शाळेतील विद्यार्थी यांनी अति उत्साहाने भांग घेतला.
स्पर्धेचे उ्घाटन रघुनाथ पवार ( विस्तार अधिकारी ) व त्यांच्या समवेत शांताराम घोरपडे ( मुख्यद्यापक ) मारुती केसवड ( अध्यक्ष शाळा व्यवस्थापक ) अविनाश पवार (सरपंच ) हरिभाऊ चांदगुडे ( मा.सरपंच )
कांतीलाल होळकर ( संचालक घोडगंगा ) निर्मलाताई केसवड ( सदस्य ग्रा.पंचायत ) अमोल होळकर.संतोष केसवड संतोष माने.सोमनाथ साठे.भागवत कारखेले
संतोष पवार.होळकर गुरुजी.पत्रकार रमेश बनसोडे. तसेच शाळा समिती.समस्त ग्रामस्थ उपस्थित होते.या प्रसंगी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्रक सौजन्य मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
या स्पर्धच्या निमित्ताने बीट मधील केंद्र प्रमुख. मुख्ाध्यापक शिक्षक बहुसंख्येने उस्थितीत होते.याप्रसंगी स्पर्धानिमित्त विजेत्यांना व्यासपीठावर सन्मानित केले.याप्रसंगी ग्रामस्थ ( सांदलगाव ) वतीने स्नेहभोजन देण्यात आले.












