• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

श्री दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आज पासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

admin by admin
December 12, 2024
in ताज्या बातम्या, महाराष्ट्
Reading Time: 1 min read
A A
0
श्री दत्त जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आज पासून अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

सह्याद्रीचा राखणदार करिता गणेश सोमवंशी कोल्हार

Spread the Information
सह्याद्रीचा राखणदार करिता गणेश सोमवंशी कोल्हार

 कोल्हार : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यात असणाऱ्या श्रीक्षेत्र कोल्हार येथे राजुरी रोड स्थित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्रात परमपूज्य श्री गुरुमाऊलींच्या कृपाशीर्वादाने श्री दत्त महाराजांच्या जयंती निमित्त रविवार (दि.८)पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या सप्ताह काळात दररोज अखंड नाम जप यज्ञ कार्यक्रम सोमवार (दि. १६ )पर्यंत होणार असून यावेळी सामुदायिक श्री गुरुचरित्र वाचनाचा कार्यक्रम होत असल्याची माहिती स्वामी सेवेकरी श्री सुदर्शनभाऊ तरकसे यांनी दिली . यावेळी दररोज सकाळी भूपाळी आरती नैवेद्य आरती तसेच नित्य स्वाहाकार गणेश याग,चंडी याग, स्वामी याग, गीताई याग, रुद्र याग, श्री सत्यदत्त पूजन आदी कार्यक्रम होणार आहे, यावेळी सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या काळात महिला सेवेकरी व सकाळी ८ ते संध्याकाळी ८ या काळात पुरुष सेवेकर्‍यांची प्रहर सेवा मोठ्या उत्साहात होत असल्याची माहिती स्वामी सेवेकरी श्री सुधीर भाऊ खर्डे यांनी दिली. नियोजित सप्ताह यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ,स्वामी सेवेकरी श्री विजय भाऊ डेंगळे श्री किशोर भाऊ निबे, श्री संजयभाऊ राऊत, राजूभाऊ भणगे, श्री अनिलभाऊ खर्डे,श्री काळे मामा तसेच महिला सेवेकरी सौ पल्लवीताई धनवटे, सौ ताडपत्रीकर ताई, सौ सुनीता ताई शेळके, सौ लताताई रोकडे, सौ काळे मामी, सौ सुनीताताई भणगे आदी प्रयत्नशील असल्याचे सह्याद्रीचा राखणदार या दैनिकाचे वार्ताहर श्री गणेश सोमवंशी यांनी सांगितले.

RelatedPosts

माझ्या पुनर्जन्मामागचे नाव – लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार

स्मशानभूमीअभावी ग्रामपंचायत कार्यालयातच अंत्यसंस्कार; बोरी खुर्दच्या ग्रामस्थांचा संताप

श्रमदानातून अण्णाभाऊ साठे यांना कृतीशील अभिवादन

Previous Post

डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज केंद्रीय रस्ते विकास मंत्री मा.श्री नितीन गडकरी साहेब यांची दिल्ली येथे भेट

Next Post

बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूवरील अन्याय अत्याचारा विरोधात राहुरीत हिंदू समाज एकवटला

admin

admin

Next Post
बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूवरील अन्याय  अत्याचारा विरोधात राहुरीत हिंदू समाज एकवटला

बांग्लादेशात होत असलेल्या हिंदूवरील अन्याय अत्याचारा विरोधात राहुरीत हिंदू समाज एकवटला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1