• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home ताज्या बातम्या

आर.एल. स्टील कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी टाळाटाळ; नातेवाईकांचा कंपनीविरोधात कारवाईचा इशारा

Ashish Ghume by Ashish Ghume
December 5, 2024
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
0
आर.एल. स्टील कंपनीकडून नुकसानभरपाईसाठी टाळाटाळ; नातेवाईकांचा कंपनीविरोधात कारवाईचा इशारा
Spread the Information

बिडकीन (अलीम शेख, प्रतिनिधी पैठण): चितेगाव एमआयडीसीतील आर.एल. स्टील कंपनीमध्ये अपघातात मृत्यू पावलेल्या कामगारास नुकसानभरपाई देण्यास कंपनीने टाळाटाळ केल्याचा आरोप मृत कामगाराच्या कुटुंबीयांनी केला आहे.

चितेगाव एमआयडीसीमधील आर.एल. स्टील कंपनीत ठेकेदारामार्फत 20 वर्षांपासून वाहनचालक म्हणून काम करणारे किरण अब्दुल जावक अली शेख (वय 59) यांचा 29 डिसेंबर 2023 रोजी अपघात झाला. कामावर असताना झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे नेण्यात आले. खाजगी रुग्णालयाने पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालयात पाठवले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

RelatedPosts

भरधाव अज्ञात ट्रकची दुचाकी व टाटा मॅजिकला धडक; दोघांचा जागीच मृत्यू, चालक फरार

प्राण्याचा मृतदेह समजून दुर्लक्ष केले, _पण जवळ जाऊन पाहताच पायाखालची जमीन सरकली, कर्जत-खोपोली हायवेवर काय घडलं?_

मानवतेला काळिमा! झुकलेली कंबर, कोरडे ओठ अन् थरथरणारे हात.; 28 वर्षीय तरुणाकडून 80 वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार_

मृत कामगाराच्या पत्नी रुक्साना अब्दुल शेख (वय 55) यांच्यासह कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी वारंवार कंपनीशी संपर्क साधला, मात्र कंपनीने दुर्लक्ष केले. एक वर्ष उलटूनही कंपनीने कोणतीही आर्थिक मदत किंवा नुकसानभरपाई दिली नाही, असे रुक्साना शेख यांनी सांगितले.

कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक:
मृत कामगाराच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून ते रोजगाराच्या शोधात आहेत. कंपनीकडून मदतीची अपेक्षा फोल ठरल्याने त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

3 डिसेंबर रोजी मयताच्या कुटुंबीयांनी आर.एल. स्टील कंपनीच्या गेटसमोर बसून आपली मागणी मांडली. नुकसानभरपाई मिळाली नाही तर कंपनीविरोधात कठोर कारवाईसाठी प्रयत्न करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

संबंधित विभागाची भूमिका महत्त्वाची:
कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या या वागणुकीमुळे प्रशासन आणि संबंधित विभागांनी हस्तक्षेप करणे अत्यावश्यक आहे. कंपनीकडून नुकसानभरपाई लवकरात लवकर मिळावी, अशी कुटुंबीयांची मागणी आहे.

Previous Post

ट्रॅक्टरच्या धडकेत पती ठार, पत्नी व दोन मुले गंभीर जखमी

Next Post

लग्न सोहळा आटोपून घरी जाताना व्यापारी कुटुंबाला कोयता गँगने लूटले

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post

लग्न सोहळा आटोपून घरी जाताना व्यापारी कुटुंबाला कोयता गँगने लूटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

September 15, 2026
माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

September 7, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1