• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home चंद्रपूर

सिरपूर येथील युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या

Ashish Ghume by Ashish Ghume
February 26, 2022
in चंद्रपूर
Reading Time: 1 min read
A A
0
सिरपूर येथील युवकाने केली गळफास घेऊन आत्महत्या
Spread the Information

चिमूर :-तालुक्यातील नेरी वरून जवळ असलेल्या सिरपूर येथील युवकाने 25 फेब्रुवारी ला रात्रौ 1.30 वाजता दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.
सविस्तर असे की सिरपूर येथील राजकुमार खुशाल मडावी वय 35 वर्षं हा चिमूर येथे सासू सासऱ्या च्या घरी वास्तव्यास होता नगर परिषदेच्या कामावर जात होता दोन दिवसांपूर्वी पत्नी सोबत भांडण झाल्यामुळे तो स्वगावी सिरपूर परत आला आणि उदास राहू लागला अशी गावात जोरदार चर्चा आहे दि 25 फेब्रुवारी ला सर्व गाव शांत असताना घरात आई झोपली असताना स्वतः च्या घरातील शौछालयात जाऊन रात्री एक ते दिड वाजता दरम्यान च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली , काही वेळा नंतर मुलगा दिसंत नाही म्हणून आईने वॉर्डात आरडाओरडा केला या आरडाओरडा ने लोक जागे झाले लोकांनी शोधाशोध केली असता शौचालयाचा चा दरवाजा बंद असल्याचे आढळून आले दरवाजा खोलून पाहिले असता राजकुमार हा फासावर लटकला असल्याचे दिसताच लोकांनी पोलिस पाटील यांना माहिती दिली व पोलीस पाटील यांनी चिमूर पोलिसाना फोन करून माहिती दिली व पोलीस घटनास्थळी येऊन मोका पंचनामा करून उततरनिय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आले , राजकुमार च्या पश्चात पत्नी, दोन लहान मुले व वृद्ध आई आहे. त्याच्या अशा अकस्मात केलेल्या आत्महत्या मुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. व पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे

RelatedPosts

वाईट गोष्टींना नाही म्हणायला शिका; स्वतःचे संरक्षण करण्याची सवय लावा — ओमप्रकाश सोनटक्के

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला चिमुकल्यांना शैक्षणिक किटचे वाटप

वी दा सावरकरांच्या जीवनपैलूंवर शरद पोंक्षे यांचे व्याख्यान

Previous Post

डी.बी.टी व स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ द्या

Next Post

धारधार शस्त्राने आईला केले ठार, मुलीवर वार

Ashish Ghume

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

२३ ते २८ सप्टेंबरदरम्यान जिल्हाभर पर्यटन महोत्सव; ट्रेकिंग, नेचर वॉक, नाईट कॅम्पिंगसह विविध उपक्रम

September 15, 2026
लसीकरणानंतर बाळाच्या मृत्यूची सखोल चौकशी करा शिवसेना ठाकरे गटाची मागणी; कुटुंबीयांची घेतली भेट

माजी माओवादी ‘भूपती’च्या नियुक्तीला ग्रामसभेचा विरोध; आदिवासी हक्कांच्या संवेदनशील कामाची जबाबदारी देण्यावर आक्षेप!

September 7, 2026
होंडा सिटीच्या डिक्कीत देशी दारूचा साठा; ७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1