• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
  • E-paper
Online News Portal
ADVERTISEMENT
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast
No Result
View All Result
Online News Portal
No Result
View All Result
Home Uncategorized

पतंगाच्या मांझ्यामुळे तरुणाचा गळा कापला

झडशीतील घटना; नॉयलान मांझ्यावर तात्काळ बंदीची मागणी

Ashish Ghume by Ashish Ghume
November 16, 2024
in Uncategorized
Reading Time: 1 min read
A A
0
पतंगाच्या मांझ्यामुळे तरुणाचा गळा कापला
Spread the Information

झडशी (वार्ताहर) – पतंगाच्या नॉयलान मांझ्यामुळे दुचाकीस्वार तरुणाच्या गळ्याला गंभीर इजा झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी वडगांव रस्त्यावरील दवाखान्यासमोर घडली. नितीन घोडे (रा. झडशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

RelatedPosts

चंद्रपूरच्या हवाईसेवेसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांची दिल्लीत आग्रही मागणी; मोरवा विमानतळाबाबत केंद्रीय मंत्र्यांची सकारात्मक भूमिका

प्रशासनाने ‘रेग्युलेटरी’ नव्हे तर ‘डेव्हलपमेंट मोड’मध्ये काम करावे; प्रत्येक घरापर्यंत योजनांचा लाभ पोहोचविणार

अहमदपूरमध्ये जुगार अड्ड्यावर पोलीसांची धाड; 9 आरोपींवर कारवाई, साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त

सायंकाळी सहाच्या सुमारास नितीन घोडे मोटारसायकलने सेलूकडे जात असताना देवतारे दवाखान्यासमोर नॉयलान मांझा अचानक गळ्याभोवती अडकला. मोटारसायकल वेगात असल्याने मांझ्यामुळे गळ्याला गंभीर जखम होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.

पतंग उडवण्याच्या हंगामात नॉयलान मांझ्यामुळे वारंवार अशा घटना घडत असून, त्यावर बंदी असतानाही तो खुलेआम विकला जात आहे. प्रशासनाने त्वरित कारवाई करून नॉयलान मांझ्यावर पूर्णतः बंदी आणावी, अशी मागणी सर्पमित्र विशाल सावरकर यांनी केली आहे.

सध्या पतंग उडवण्याच्या काळात नागरिकांनी सुरक्षिततेसाठी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Previous Post

महात्मा फुलेंच्या वारसांना न्याय देणारा कृतिशील नेता : सुधीर मुनगंटीवार

Next Post

मुलच्या विकासाला नवा वेग: सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

Ashish Ghume

Ashish Ghume

Next Post
मुलच्या विकासाला नवा वेग: सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

मुलच्या विकासाला नवा वेग: सुधीर मुनगंटीवार यांचा विश्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 87.1k Followers
  • 24k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

नक्षल्यांकडून माजी सभापतीची हत्या,गडचिरोलीत पुन्हा दहशत

February 2, 2025
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

March 5, 2023
वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

वनपरिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात; अटकेच्या कारवाईने वनविभागात खळबळ

January 5, 2024
सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

सुरजागड जाणाऱ्या भरधाव हायवाने गोंडपिपरीत सायकलस्वारासह ,ऑटोला व ७ दुचाकींना उडविले

October 6, 2022
मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

मित्राच्या मदतीला धावला ; स्वतःच जीव गमावला

1
रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

रानटी हत्तीच्या हल्यात हिदूर येथील तीन महिलांना गंभीर दुखापत

1
‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

‘सुरजागड’ प्रकल्पाचे बचाव पथक ठरत आहे अपघातग्रस्तांसाठी ‘देवदूत’

1
 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

 ख्रिस्तानंद हॉस्पिटलचे ऑपरेशन थिएटर सील; आरोग्य प्रशासनाची मोठी कारवाई

1
दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

दुर्गम भामरागडमध्ये ‘लोकसंवाद’ शासनाच्या योजना घेऊन प्रशासन थेट नागरिकांपर्यंत

September 17, 2026
भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

भामरागडचे नवे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर भामरे

September 17, 2026
‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

‘सेवा संकल्प’ अभियानातून दुर्गम भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा थेट लाभ; जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या हस्ते शुभारंभ

September 17, 2026
कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

कंत्राटी शिक्षकांच्या समायोजनासाठी पेसा क्षेत्र कृती समितीची अभिजीत दिपके यांच्याशी भेट

September 17, 2026

Recent News

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्
  • मुंबई
  • नागपूर
  • चंद्रपूर
  • अमरावती
  • नाशिक
  • पुणे
  • औरंगाबाद
  • सह्याद्रीच्या पारावर
  • प्रशासन
  • ईतर
  • E-Paper
  • Podcast

© 2022 Proudly Developed by M&D Infoech

This website uses cookies. By continuing to use this website you are giving consent to cookies being used. Visit our Privacy and Cookie Policy.
WhatsApp-Add-1